Page 9 of अहमदनगर News
राहुरीत निर्घृण खून झालेल्या आढाव वकील दाम्पत्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी आज, शुक्रवारी…
गेली अर्धशतक राजकीय संघर्षात रखडलेला निळवंडे प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.
भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासाठी फरक इतकाच की मागील निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी…
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये मेळावा घेतला…
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भाजपची वाट पत्करल्यावर नगर जिल्ह्याची काँग्रेसची सारी सुत्रे ही बाळासाहेब थोरात यांच्याकडे आली.
महायुतीतील घटक पक्षांचा पहिलाच मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महसूल मंत्री तथा…
खासदार विखे व आमदार लंके दोघेही महायुतीत असले तरी दोघांतील राजकीय वैमनस्य जिल्ह्याला सर्वश्रुत आहे.
“२० जानेवारीला सकाळी ९ अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे”, असं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
मच्छीन्द्र उर्फ अण्णा मुक्ताजी वैद्य (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
“रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत,” असं जाहीर वक्तव्य सुजय विखेंनी एका सभेत केलं.
कोणत्या नेत्याकडे कोण उपस्थित होते, तेथे काय वक्तव्ये केली, एकाच वाहनातून प्रवास केला वगैरे यातून तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत.