शहराजवळील ऐतिहासिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्यदिनी युवकांच्या टोळक्याने देशविरोधी घोषणाबाजी केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दीड-दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. तेथे सध्या प्रशासकराज सुरू आहे.
चीनमध्ये योगाचे धडे देण्यासाठी गेलेल्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातल्या युवकाचे एका चिनी तरुणीशी प्रेम जुळले. या प्रेमसंबंधाला लग्नाच्या नात्यात गुंफण्याचा…