nilesh lanke
VIDEO : “पवार इज पॉवर”, निलेश लंकेंनी इंग्रजीतून भाषण सुरू करताच उपस्थितांकडून दाद, सुजय विखेंना प्रत्युत्तर?

खासदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते.

What Sharad Pawar Said?
“हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल प्रीमियम स्टोरी

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे.

nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…” प्रीमियम स्टोरी

शरद पवार म्हणाले, मी खासदार निलेश लंके यांना सांगितलं आहे की आपण संसदेत मराठीत बोलू शकतो.

Nilesh Lanke
नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला; पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

निलेश लंके यांच्या स्वीय सहाय्यकावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Nobody wants to talk now what did Nilesh Lanke Nemank say
Nilesh Lanke on Resutls: “आता कोणालाच काही बोलायचं नाही”, निलेश लंके नेमंक काय म्हणाले?

अहमदनगर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे निलेश लंके हे विजयी झाले आहेत. लंकेंपुढे सुजय विखे पाटील यांचं आव्हान होतं. विजयानंतर निलेश लंके…

Nilesh lanke won in Ahmednagar
Lok Sabha Election Result : अहमदनगरमध्येही भाजपाला धक्का! निलेश लंकेंची सुजय विखे पाटील यांच्यावर मोठी आघाडी

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : अहमदनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का मिळत आहे. भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत.

SDRF team
मोठी बातमी! प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना SDRF ची बोट उलटून तिघांचा मृत्यू

अहमदनगरच्या प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना एसडीआरएफच्या बोटीला अपघात. तिघांचा मृत्यू, तर इतर दोन जणांचा शोध सुरू.

sanjay raut sujay vikhe
“सुजय विखे पाटलांना खुलेआम पैसे वाटताना पकडलं”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या विरोधी पक्षांमधील नेत्यांची वाहनं, हेलिकॉप्टर तपासले जात आहेत. आमची झाडाझडती होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे…

ahmednagar loksabha constituency money video
Video: नगरमध्ये पैसेवाटप? निलेश लंकेंनी शेअर केले ‘ते’ व्हिडीओ; सुजय विखेंचं नाव घेत म्हणाले, “हीच का तुमची दोन दिवसांची…”!

व्हिडीओमधील लोक काही पदाधिकाऱ्यांची नावंही घेत असून त्याची सखोल चौकशी केली जाण्याची मागणी शरद पवार गटानं केली आहे.

Ajit pawar on Nilesh lanke (1)
“गडी दिसायला बारीक, पण लई..”, अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा, म्हणाले, “तुझा बंदोबस्त…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर विधानसभेत खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत निलेश लंकेंच्या विरोधात जोरदार टीका केली.

संबंधित बातम्या