एआयएडीएमके News
तामिळनाडूमध्ये भाजपा आणि एएआयएडीएमेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही पक्षांना यंदा तामिळनाडूमध्ये खातेही उघडता आलेले नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘खरे ओपीएस’ कोण हे सिद्ध करण्यासाठी ओ पनीरसेल्वम यांना लढा द्यावा लागणार आहे.
आधी सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांसमोर घोषणाबाजी केली, नंतर राज्यपालांनी काही मिनिटांत भाषण आटोपतं घेतलं!
बुधवारी (७ फेब्रवारी) भाजपाच्या दिल्लीमधील मुख्यालयात या सर्व माजी आमदार आणि माजी खासदारांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
अण्णादुराई यांच्यानंतर एम. करुणानिधी हे डीएमके पक्षाचे प्रमुख झाले. पुढे त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपदही भूषवले.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर AIADMK पक्षात दोन गट पडले होते. पक्षावर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी मद्रास उच्च न्यायालयात…
जर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणे गुन्हा असेल तर डीएमकेची संपूर्ण आयटी टीम तुरुंगात जायला हवी, असा आरोप भाजपाचे तामिळनाडू…
नेतृत्वाचा करिश्मा कायम राखून पक्षाला पुन्हा राजकीय यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान पलानीस्वामी यांच्यापुढे असेल.
तमिळनाडूतल्या कृष्णागिरी येथे द्रमुकच्या नगरसेवकाने ९ जणांना सोबत घेत भारतीय जवानाला मारहाण केली. या मारहाणीत जवानाचा मृत्यू झाला आहे. नगरसेवक…
द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके) नेते सैदाई सादिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या चार महिला नेत्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
शशिकला यांच्यावर चौकशी आयोगाने थेट ठपका ठेवल्याने तमिळनाडूच्या राजकारणाचे संदर्भाच बदलले आहेत.
मद्रास उच्च न्यायालयाने पक्षातील वादाबाबत नुकताच एक निर्णय देत सामूहिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे.