“ख्रिश्चन नसते तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती”; नेत्याच्या विधानाने नवा वाद, भाजपानेही घेतली वादात उडी “तुम्ही तुमच्या सर्व समस्यांची यादी करा आणि ती थेट मुख्यमंत्र्यांना द्या. ते कशालाच नाही म्हणणार नाहीत,” असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2022 13:39 IST
प्रादेशिक पक्षांची वाताहत कशामुळे? प्रादेशिक पक्ष व्यक्तिकेंद्रित राहिले, नेतृत्व घराण्यातच सीमित झाले आणि पक्ष फुटले किंवा कमकुवत झाले. महाराष्ट्रातही हे सुरू आहे… By संतोष प्रधानJuly 26, 2022 10:05 IST
शिवसेना आणि अण्णा द्रमुक एकाचवेळी दोन प्रादेशिक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा दणका दिला आहेच, तमिळनाडूत पनीरसेल्वम किती नुकसान करतात यावर अण्णा द्रमुकचे भवितव्य अवलंबून असेल. By संतोष प्रधानJuly 15, 2022 13:53 IST
विश्लेषण : नेतृत्वावरून अण्णा द्रमुकमध्ये संघर्ष प्रीमियम स्टोरी चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयासमोर दगडफेक झाली तसेच पोस्टर्स फाडण्यात आली. अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. By संतोष प्रधानUpdated: November 23, 2023 10:46 IST
विश्लेषण : अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वासाठी संघर्ष… काय आहेत कारणे? प्रीमियम स्टोरी अण्णा द्रमुकमध्ये सरचिटणीसपद हे सर्वांत महत्त्वाचे. १९८९ ते २०१६पर्यंत जया अम्मांनीच हे पद सांभाळले. By हृषिकेश देशपांडेUpdated: July 25, 2023 11:42 IST
“हिंदी अविकसित राज्यांची भाषा; आपल्याला क्षुद्र बनवतील”; डीएमके खासदाराचं वक्तव्य टीकेएस एलंगोवन यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाषेचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 14:36 IST
विश्लेषण : द्रमुक ‘सूर्य’ तळपला, भाजपचा उगवला! काय सांगतात तमिळनाडू पालिका निकाल? – संतोष प्रधान तमिळनाडूत झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळविले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या… By संतोष प्रधानFebruary 23, 2022 16:42 IST
तमिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’ राज येणार? व्ही. के. शशिकला पक्षप्रवेशासाठी सज्ज; माजी मुख्यमंत्र्यांचा मात्र सावध पवित्रा! व्ही. के. शशिकला यांनी राजकारणात पुन्हा सक्रीय होत असल्याचं जाहीर केलेलं असतानाच अजूनही अद्रमुकमधील त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह कायम आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 26, 2021 12:45 IST
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
12 Photos: ‘आई कुठे काय करते’मधील रुपाली भोसलेला मालिका संपल्यानंतर मधुराणी नाही तर ‘या’ व्यक्तीची येईल खूप आठवण, जाणून घ्या…