भारतात प्रौढांप्रमानेच लहान मुलांमध्येही लठ्ठपना, अस्थमा, मधूमेहासह इतरही असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विविध गुंतागुंतीतून मोठ्या प्रमाणावर मृत्यूही होतात.
उपराजधानीतील एम्स परिसरात एमयूएचएस आयोजित आदिवासींसाठीच्या आंतराष्ट्रीय परिषदेत तयार आदिवासींच्या गावात वनऔषधींचे सादरीकरण पारंपरिक वैद्यांनी केले आहे. गडचिरोलीसह इतर दुर्गमभागातील…