नागपूर एम्समध्ये कार्यरत एका डॉक्टरने अयोध्येतील राम मंदिरातून आलेल्या अक्षतांचे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाळ्यात वाटप केले. याबाबतची पोस्ट सार्वत्रिक झाली आहे.
राज्यातील एकमात्र व नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) शवविच्छेदनगृह व्हावे यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु वैद्यकीय शिक्षण…