Page 4 of एआयएमआयएम News

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’ने शनिवारी केलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनस्थळी औरंगाजेबचे फोटो झळकले आहेत.

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मुस्लीम समाज टोकाचा कडवा किंवा कर्मठ नाही, असे असताना एमआयएमचा जहाल विचार या समाजाला पटेल का?

महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा प्रश्नच आहे. कारण पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी त्यांची युती होती.

राज्यात एमआयएमच्या कडवट प्रचाराला राज्यातील मुस्लीम समाज कितपत पाठिंबा देईल यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

“काहीजण औरंगाबादाचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत, पण…”

केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिरसाटांनी दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबई व नवी मुंबईत होत आहे.

बीबीसीच्या कार्यालयावरील या कारवाईमुळे राजकारण तापले आहे.

गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांना स्थान नसल्याचा आरोप…