औरंगाबादच्या नामांतरावरुन सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले “एमआयएमला खुश ठेवण्यासाठीच…” मुनगंटीवार आज जामनेर येथे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 21:09 IST
21 Photos PHOTOS: शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार, बाकी भंगार; उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण; २० मोठी आणि महत्वाची वक्तव्यं शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली By शिवराज यादवUpdated: March 20, 2022 17:59 IST
…मग मोहन भागवतांच्या नावापुढे ‘खान’ लावणार आहात का?; उद्धव ठाकरेंची भाजपाला विचारणा एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट; उद्धव ठाकरेंचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 16:27 IST
‘जनाब’सेना म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “दहशतवाद्यांशी हातमिळवणी…” भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं, संजय राऊतांची टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 14:11 IST
एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 13:47 IST
“…तर एमआयएमच्या प्रस्तावावर विचार करु,” जलील यांच्या ऑफरनंतर नाना पटोलेंचे वक्तव्य, अटी काय ? खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एमआयएमसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 20:11 IST
‘एमआयएम भगव्याला विरोध करणारी संघटना, तडजोड शक्य नाही,’ शिवसेनेने जलील यांची ऑफर धुडकावली एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे, असं दानवे म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 18:56 IST
एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का? जयंत पाटील म्हणतात, “ते भाजपाची बी टीम नसतील, तर..!” जयंत पाटील म्हणतात, “आगामी औरंगाबाद पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून लक्षात येईलच की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 14:12 IST
“शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”, संजय राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा पलटवार! इम्तियाज जलील म्हणतात, “भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जायला लागलं, तरी आम्ही जाऊ” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 12:03 IST
‘एमआयएम’ने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… “ तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे”, असा टोला देखील लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 12:46 IST
“आता फक्त ISIS चा प्रस्ताव…”, नितेश राणेंचा राज्य सरकारवर खोचक शब्दांत टोला! नितेश राणे म्हणतात, “वाह, एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. खरंच करून दाखवलं!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 10:47 IST
राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर! इम्तियाज जलील म्हणतात, “काँग्रेस देखील स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो, त्यांनीही यावं आमच्याशी आघाडी करायला” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 08:01 IST
बापरे! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स; अश्लील कृत्य करत सगळी मर्यादाच ओलांडली, धक्कादायक VIDEO व्हायरल
पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
बापरे! बोरीवली लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसत तरुणानं हद्दच पार केली; महिला ओरडत राहिल्या अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे
9 जुन्या जोडीची नवीन मालिका! ‘ठरलं तर मग’ची वेळ बदलणार, ‘स्टार प्रवाह’च्या नव्या सिरीयलमध्ये कोण-कोण झळकणार?
मुंबईबाहेरून पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीस येऊ देऊ नका, मुंबई महापालिका प्रशासनाचे कोकण विभागीय आयुक्तांना पत्र