एमआयएम खा. जलील यांच्या निषेधार्थ सांगलीत, तर समर्थनार्थ मिरजेत आंदोलन नामांतराविरूध्द खा.जलील यांनी गेले सहा दिवस आंदोलन सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमMarch 10, 2023 18:51 IST
‘एमआयएम’च्या नामांतरविरोधी आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’ने शनिवारी केलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली. By लोकसत्ता टीमMarch 5, 2023 00:02 IST
“औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही…”, MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकताच बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र! एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनस्थळी औरंगाजेबचे फोटो झळकले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 4, 2023 19:07 IST
नामांतराला एमआयएम रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करणार आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले. By सुहास सरदेशमुखMarch 1, 2023 14:48 IST
एमआयएमचा विचार राज्यातील मुस्लीम समाजाला मान्य होईल का? महाराष्ट्रातील मुस्लीम समाज टोकाचा कडवा किंवा कर्मठ नाही, असे असताना एमआयएमचा जहाल विचार या समाजाला पटेल का? By संतोष प्रधानFebruary 28, 2023 11:48 IST
विश्लेषण : ओवेसींच्या एमआयएमला राज्यात भरारीची कितपत संधी? समीकरणे काय आहेत? प्रीमियम स्टोरी महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा प्रश्नच आहे. कारण पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी त्यांची युती होती. By हृषिकेश देशपांडेUpdated: March 1, 2023 12:35 IST
‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ? राज्यात एमआयएमच्या कडवट प्रचाराला राज्यातील मुस्लीम समाज कितपत पाठिंबा देईल यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल. By संतोष प्रधानUpdated: February 27, 2023 11:46 IST
“औरंगाबादमध्ये जन्म झाला अन् औरंगाबादमध्येच…”, छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यावर इम्तियाज जलील यांचं विधान “काहीजण औरंगाबादाचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत, पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 26, 2023 12:25 IST
औरंगाबाद शहराच्या नामांतरावर इम्तियाज जलील यांचे मोठे विधान; म्हणाले, “विरोध करत राहणार, भविष्यातही आम्ही…” केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: February 25, 2023 13:28 IST
“आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना…” आमदार शिरसाटांचं MIM खासदार जलील यांना प्रत्युत्तर! एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिरसाटांनी दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2023 10:43 IST
राज्यात एमआयएमचा प्रभाव वाढणार का ? एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबई व नवी मुंबईत होत आहे. By संतोष प्रधानFebruary 23, 2023 13:08 IST
“गुजरातमध्ये जे घडले ते…” प्राप्तिकर विभागाकडून BBC कार्यालयांच्या ‘पाहणी’वर ओवैसींची प्रतिक्रिया बीबीसीच्या कार्यालयावरील या कारवाईमुळे राजकारण तापले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2023 21:02 IST
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Lays Potato Chips: ‘लेज’च्या ‘या’ चिप्समुळे जिवाला धोका? तक्रारीनंतर कंपनीनं हजारो पाकिटं माघारी घेतली, नेमकं घडलं काय?
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…
VIDEO: आधी हँडशेकला नकार, आता चॉकलेट आणि फुलं; उझबेकिस्तानच्या बुद्धिबळपटूने मागितली भारताच्या वैशालीची माफी
अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ डायलॉग अन् समय रैनाने मागितला संपत्तीत हिस्सा, केबीसीतील व्हिडीओ तुफान व्हायरल