“एमआयएम मविआची ‘बी टीम'”; भाजपाच्या टीकेवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया, म्हणाले… भाजपाने एमआयएम मविआची बी टीम असल्याचा आरोप केला. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 15:07 IST
राज्यसभा निवडणुकीत MIM चा पाठिंबा कोणाला? इम्तियाज जलील यांनी केलं जाहीर; म्हणाले “शिवसेनेसोबत राजकीय मतभेद…” आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत, जलील यांची ट्वीट करत माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 08:15 IST
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी शिवसेनेकडून ध्रुवीकरण, रझाकारीचा उल्लेख करत एमआयएमवर हल्ला भाजप व मनसेच्या हिंदुत्वापेक्षा आपले हिंदुत्व वेगळे आणि रझाकारांशी लढणारे असल्याचा आक्रमक संदेश देत महापालिका निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाची खेळी शिवसेना खेळत… By सुहास सरदेशमुखJune 6, 2022 16:16 IST
इम्तियाज जलील, औरंगाबादचे उमेदवार आणि जालना लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील खरेच येथे उभे राहिले तर ते नेमके कुणाच्या पथ्यावर पडेल यापासून जालना लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची नेमकी संख्या… By लक्ष्मण राऊतUpdated: June 5, 2022 17:44 IST
विशेष मुलाखत : औरंगाबाद निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा मुद्दा चालणार नाही – इम्तियाज जलील “औरंगजेब व मोगल आमचे आदर्श नव्हेत” खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका..औरंगाबादमधील राजकीय समीकरणांवर इम्तियाज जलील यांची विशेष मुलाखत! By सुहास सरदेशमुखJune 5, 2022 11:53 IST
भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या? : असदुद्दीन ओवेसी भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 22:04 IST
Raj Thackeray Pune Speech : “आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि…”, ओवेसींच्या औरंगाबाद भेटीवरून राज ठाकरेंची शिवसेनेवर आगपाखड! राज ठाकरे म्हणतात, “औरंगाबादचं लवकराच लवकर संभाजी नगर हे नामांतर करून यांचं राजकारण एकदा मोडीत काढून टाका अशी विनंती मी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2022 14:05 IST
“सत्ता आल्यास तेलंगणात मुस्लिम कोटा रद्द करणार”, अमित शाह यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे मौन! तेलंगणामध्ये भाजपाची सत्ता आली तर अल्पसंख्याक कोटा रद्द केला जाईल असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2022 14:51 IST
औरंगाबाद : राजकीय ध्रुवीकरणाची नवीन प्रयोगशाळा औरंगाबाद हे राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे नवे केंद्रबिंदू होऊ लागले आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: May 15, 2022 19:22 IST
15 Photos राऊत म्हणाले ‘गाडून टाकेन’, तर राणेंचा ‘औरंगजेबाकडे पाठवेन’ इशारा; ओवेसींच्या औरंगजेब कबर भेटीमुळे महाराष्ट्रात वाद एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वाद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 19:54 IST
“पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…,” नितेश राणेंचं जाहीर आव्हान एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 12:04 IST
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, “तुम्हालाही त्याच कबरीत….” एमआयएमच्या नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वाद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 11:39 IST
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलं?
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
10 हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
‘मूल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची’; संविधान दिन सोहळ्यामध्ये मुर्मू यांच्याकडून प्रथम राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाचे स्मरण