औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, “तुम्हालाही त्याच कबरीत….” एमआयएमच्या नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वाद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 11:39 IST
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे टीका;जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 11:42 IST
औरंगाबादमध्ये सभा घेण्यास राजकीय पक्षांची चढाओढ; राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरे, ओवेसीसुद्धा घेणार सभा राज ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली होती त्याच औरंगाबादमधील मैदानात सभा घेण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 18:15 IST
“भावावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करायचा असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय का?” MIM चा सवाल, राज ठाकरेंवरही निशाणा! जलील म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटत असेल की भविष्यात मनसेसोबत जावं लागलं, तर आत्ता राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल… By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2022 18:36 IST
“उद्या जर मी म्हणालो की पंतप्रधानांच्या घरासमोर कुराणचं वाचन करेन, तर तुम्ही काय करणार?” ओवैसींचा भाजपाला सवाल! ओवैसी म्हणतात, “उद्या जर आम्ही घोषणा केली की भाजपाच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर आम्ही कुराणचं पठण करणार तर…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 23:11 IST
राज ठाकरेंना औरंगाबादेतील सभेपूर्वी खासदार इम्तिजाय जलील यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आमंत्रण, म्हणाले… राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार जलील यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची देखील भेट घेतली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 30, 2022 11:11 IST
“ओवेसींमध्ये जिनांचा डीएनए आहे, ते फक्त…”, भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं विधान चर्चेत! गिरीराज सिंह म्हणतात, “यांना सगळं हिंदू विरुद्ध मुस्लीम याच दृष्टीनं पाहायची सवय लागली आहे” By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2022 19:45 IST
“हिंदू समाजात देखील काही ओवेसी निर्माण करण्यात आले आहेत, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात…” ‘नवहिंदू’च्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिवसेना नेते संजय राऊत यांचं आणखी एक विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 20:12 IST
औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्यांसोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा; उद्धव ठाकरे MIM बद्दल स्पष्टच बोलले औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवणाऱ्या एमआयएमशी युती अशक्य – उद्धव ठाकरे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 21, 2022 12:34 IST
‘एमआयएम’चा ‘मविआ’मध्ये समावेश करण्याच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्यामध्ये…” राष्ट्रवादीचे राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज यांच्यादरम्यान झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर चर्चेत आला हा मुद्दा By लोकसत्ता ऑनलाइनMarch 21, 2022 07:22 IST
औरंगाबादच्या नामांतरावरुन सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले “एमआयएमला खुश ठेवण्यासाठीच…” मुनगंटीवार आज जामनेर येथे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 21:09 IST
21 Photos PHOTOS: शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार, बाकी भंगार; उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण; २० मोठी आणि महत्वाची वक्तव्यं शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली By शिवराज यादवUpdated: March 20, 2022 17:59 IST
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
Lays Potato Chips: ‘लेज’च्या ‘या’ चिप्समुळे जिवाला धोका? तक्रारीनंतर कंपनीनं हजारो पाकिटं माघारी घेतली, नेमकं घडलं काय?
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण