Page 7 of एअर इंडिया News
एअर इंडिया तब्बल १७ वर्षांनंतर आपल्या ताफ्यात ४७० विमानांचा समावेश करत आहे.
महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली जाण्याचं प्रकरण अत्यंत किळसवाणं आहे असं DCGA ने म्हटलं आहे.
शुक्रवारी शंकर मिश्राला दिल्ली न्यायालयात हजर केलं होतं.
सध्या या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी युक्तीवाद सुरू आहे