Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

bombay hc
कलिनातील सेवा निवासस्थान रिकामे करण्याचा वाद : एअर इंडिया कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच!

सेवा निवासस्थान ही विमान कंपन्यांमधील नोकरीचा अविभाज्य भाग आहे, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला होता.

Air India Flight
एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा राडा! सिगारेट प्यायला, सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि…

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरकाने एअर इंडियाच्या लंडन मुंबई विमानात राडा केला. त्याने सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाणदेखील केली. अखेर त्याला बेशुद्ध करून…

Air India hydraulic failure Flight Accident
विश्लेषण: विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिमध्ये बिघाड झाल्यानंतर काय होतं? एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात कसा टळला?

What Happen when Hydraulic Failure: एअर इंडिया एक्सप्रेस IX 385 विमान कोझिकोडवरून दम्मामला (सौदी अरब) जात असताना त्याचे हायड्रॉलिक फेल्यूअर…

air india
Air India मध्ये ‘या’ जागांसाठी निघाली आहे भरती, जाणून घ्या अर्ज करायची प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष

या जागांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २० फेब्रुवारीला सुरुवात झाली आहे.

Air India, mega recruitment, pilots, aircraft
‘एअर इंडिया’ची लवकरच भरती मोहीम; नवीन ४७० विमानांसाठी ६,५०० हून अधिक वैमानिकांची गरज

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३,००० हून अधिक…

air india
एअर इंडिया एकूण ८७० विमानं खरेदी करणार; कराराची किंमत लाखो कोटींमध्ये

मंगळवारी ४७० विमानं खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर आता एअर इंडियाकडून आणखी ३७० विमानं विकत घेण्याबद्दल सुतोवाच करण्यात आले आहे.

air india urinating men
Peegate: एअर इंडियाला ३० लाखांचा दंड, पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित

महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली जाण्याचं प्रकरण अत्यंत किळसवाणं आहे असं DCGA ने म्हटलं आहे.

Shankar mishra new
Air India peeing case : कोर्टात आरोपी शंकर मिश्रा म्हणतो ‘तो मी नव्हेच’, विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरणाला वेगळं वळण

सध्या या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी युक्तीवाद सुरू आहे

संबंधित बातम्या