वायू प्रदूषण News
शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विकासकांना नियम आखून दिले आहेत.
दादर पश्चिमेला असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे.
भायखळा आणि बोरिवलीमध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. दरम्यान, समीर ॲपवरील नोंदीनुसार बुधवारी मात्र…
पुणे शहरातील पुढील २० वर्षांची प्रदूषणाची स्थिती नक्की कशी असेल, त्यावर महापालिका प्रशासनानचे नियोजन काय असेल, याचा सविस्तर अहवाल सादर…
‘आवाज फाऊंडेशन’ने मॅरेथॉन मार्गावरील प्रदूषणाची नोंद केली असून आठ ठिकाणी पीएम २.५ प्रदूषकांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. माहीम रेतीबंदर येथे…
उच्च न्यायालयाने सरकारला डिझेल, पेट्रोल वाहनांवर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याचा विचार करत समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.
समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी शिवाजी नगर येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक २३५ इतका होतो.
पीएम २.५ या अतिसूक्ष्म धूलीकणाचा कणाचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो.
हवा प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कठोर पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून हवा प्रदुषणास कारणीभूत…
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. केंद्र व राज्य शासनातील चुकीच्या गोष्टीही ते सहज बोलून जातात. शुक्रवारी…
मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारीही शिवाजीनगर येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.