Page 3 of वायू प्रदूषण News

वातावरणीय बदलामुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हिवाळा सुरू होण्याच्या आसपास दिल्लीच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेची ‘नेमेचि’ होणारी चर्चा आता मुंबईसंदर्भातही सुरू झाल्यामुळे ‘दिल्ली अब दूर नही’चा प्रत्यय…

मुंबईत यापुढे नवीन व्यावसायिक आरएमसी प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी…

प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे बांधकामांच्या ठिकाणी योग्य पालन होत नसल्यामुळे या विभागातील सरसकट सर्व बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय पालिका आयुक्तांनी…

गोरेगाववासियांनी मागील अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव तसेच आसपासच्या परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीने लक्ष द्यावे व योग्य ती उपाययोजना करावी अशी…

वायू प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता एमएमआरडीएने बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली…

उच्च न्यायालयाचे महापालिका, राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर ताशेरे, वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण वाढत असल्याची टिप्पणी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामांची संख्याही वाढत आहे.

वायूगळती झाल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामस्थ, मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.

याप्रकाराने येथील परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कंपनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.

महापालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (ग्रॅप’) प्रकल्पाची सुरुवात केली आहे.