mumbai municipal administration decided to wash all mumbai major roads with water
मुंबईतील मुख्य रस्ते धुण्याचा निर्णय; धूळ नियंत्रणासाठी  १२१ टँकरसह इतर संयंत्रांचा वापर

धूळ नियंत्रण मोहिमेअंतर्गत ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर, तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता करण्यात येत आहे

mumbai pollution, four out of five families sick, four out of five families sick due to pollution in mumbai
मुंबईमध्ये प्रदुषणामुळे पाचपैकी चार कुटुंबे आजारी

प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

Thane city is moderately polluted
ठाण्याची हवा मुंबईपेक्षा बरी, शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० ते १३८ इतका

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा हवेचा स्तर खालावला असला तरी त्यालगतच्या ठाणे शहरातील हवा मात्र मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर…

why this polluting gas no2 is what you should worry about er aiims study
प्राणघातक वायुप्रदूषण! ‘या’ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी घ्या विशेष काळजी; AIIMS चा धक्कादायक अहवाल

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वाढते प्रदुषण अनेकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

bombay hc concern over mumbai air pollution
शहरातील एकही भाग प्रदूषण विरहित नाही- उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, वायू प्रदूषणाप्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल

याप्रकरणी महापालिका, राज्य व केंद्रीय प्रदूषण मंडळाला नोटीस बजावताना अन्य पालिकांबाबत नंतर विचार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Maharashtra Pollution Control Board notice to hindustan petroleum tata power
हिंदूस्तान पेट्रोलियम, टाटा पॉवरला नोटीस; पर्यावरणीय नियमांचे उल्लंघनप्रकरणी कारवाई

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती.

bmc issues new guidelines to construction sites
बांधकामांवर निर्बंधांचे धुरके; प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारण्यासाठी पालिकेची विकासकांना महिन्याभराची मुदत

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कचरा जाळण्यास बंदी घालण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत.

Mumbai air
विश्लेषण : मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही अधिक प्रदूषित का बनतेय?

वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे.

Mumbai Air Pollution
मुंबईकरांचा श्वास कोंडला! वाढत्या प्रदुषणामुळे मास्क वापरण्याचं आवाहन? पालिकेने दिलं स्पष्टीकरण…

Mumbai Pollution : मुंबईतील अनेक भागांतील हवा अतिवाईट असल्याची नोंद बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी करण्यात आली. विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची…

संबंधित बातम्या