passenger spots cockroaches in food area of indigo flight
इंडिगो विमानात चक्क झुरळांचा सुळसुळाट; संतापलेल्या प्रवाशाने VIDEO केला पोस्ट; म्हणाला, “भयंकर…”

इंडिगो’ने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला जेवणाभोवती चक्क झुरळ फिरताना दिसण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

These countries offer visa-on-arrival for Indians in 2024
Visa on Arrival India: भारतीयांना मिळणार परदेशात फिरण्याची संधी! व्हिसाची चिंता सोडा, लगेच तिकीट बुक करा

Visa on Arrival India: २०२४ मध्ये भारतीय पासपोर्ट धारकांसाठी आगमन व्हिसा (व्हिसा ऑन अरायव्हल) देणाऱ्या देशांची यादी, पाहा

indigo
‘मुंबईत आलात तर सर्वजण मारले जाल’ इंडिगो विमानात टिश्यू पेपरवर धमकीचा संदेश!

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो या विमान वाहतूक कंपनीच्या ६ई५१८८ या विमानात टिश्यू पेपरच्या रुपात एक चिठ्ठी आढळली.

job cuts in indian airlines spicejet to lay off 1000 employees
भारतीय विमान कंपनीतही नोकरकपातीचे वारे; ‘स्पाईसजेट’कडून हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड 

विमान प्रवासी क्षेत्रातील स्पाईसजेटसमोर सध्या वित्तीय, कायदेशीर आणि इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

pune airport marathi news, pune airport dropped to 72 nd rank marathi news
पुणे विमानतळ नापास! सेवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये ७२ व्या क्रमांकावर घसरण

विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ ७२ व्या स्थानी घसरले आहे. विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधा वाढत नसल्याचे…

parliament aviation minister jyotiraditya scindia marathi speech marathi news, jyotiraditya scindia marathi speech marathi news
पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ कधी होणार? खासदार श्रीरंग बारणे यांच्या हिंदीतील प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया मराठीत म्हणाले…

पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विमानतळावर भारतीय वायु सेनेच्या विमानांचे प्रमाण जास्त आहे.

The Bombay International Airport Limited Company claimed in the High Court that it was planning to demolish the buildings in the Air India Colony at Kalina
कलिना येथील एअर इंडिया वसाहतीतील १०५ पैकी केवळ १९ इमारतीच पाडण्याची योजना; मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचा उच्च न्यायालयात दावा

इमारतींवरील पाडकाम कारवाई विरोधातील कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सोमवारी निर्णय

Indian-origin doctor masturbating in flight
विमानात अल्पवयीन मुलीसमोर भारतीय डॉक्टरचे हस्थमैथून; न्यायालयाचा मोठा निर्णय, म्हणाले…

बोस्टनमधील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमधील प्राथमिक काळजी चिकित्सक डॉ. सुदिप्ता मोहंती यांना विमानात अल्पवयीन मुलीसमोर हस्तमैथून केल्याच्या आरोपाखाली अटक…

air turbulence
फ्लाइट टर्ब्युलन्सदरम्यान नेमके काय घडते? स्वतःला याप्रसंगी कसे सुरक्षित ठेवता येईल? प्रीमियम स्टोरी

फ्लाइट टर्ब्युलन्स म्हणजे नक्की काय? यामध्ये आपल्या शरीरात कसे बदल होतात? आणि याचा उपाय म्हणून आपण काय करू शकतो?

flight was cancelled at the Pune airport after eight hours of waiting
हवाई प्रवास नको रे बाबा! आठ तास ताटकळत ठेवल्यानंतर विमान रद्द झाले अन् प्रवासी संतापले…

पुणे विमानतळावर प्रवाशांना तब्बल आठ तास विमानाची प्रतीक्षा केल्यानंतर अचानक मध्यरात्री ते रद्द झाल्याचे कळविण्यात आले.

pune passengers suffer at airport marathi news, pune airport marathi news
विमान प्रवाशांचे हाल! पुणे विमानतळावर अडथळ्यांची शर्यत अन् सावळा गोंधळ

अनेक विमानांना काही तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यातच पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

संबंधित बातम्या