अफगाणिस्तानमध्ये कोसळलेलं प्रवासी विमान भारताचं? स्थानिक माध्यमांच्या दाव्यावर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण; म्हणाले… अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दावा केला होता की, बदख्शां प्रांतात कोसळलेलं विमान भारताचं होतं. By अक्षय चोरगेUpdated: January 21, 2024 14:59 IST
विमान कंपन्यांवर बडगा; वैमानिकांच्या वेळापत्रकावरून एअर इंडिया, स्पाईसजेटला दंड, धावपट्टीवर भोजनप्रकरणी इंडिगो, मुंबई विमानतळावर कारवाई ‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांनी वैमानिकांच्या पाळयांची हाताळणी अयोग्य पद्धतीने केल्यावरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. By पीटीआयJanuary 18, 2024 03:48 IST
स्पाइसजेटच्या विमानात धक्कादायक प्रकार, टेक ऑफ होताच टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी; तासभरच्या प्रवासात काय घडलं? विमान हवेत असताना एक प्रवासी टॉयलेटमध्ये अडकला. त्याला बाहेर काढण्याकरता क्रू मेंम्बरने प्रयत्न केले, पण दरवाजा उघडू शकले नाहीत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2024 12:14 IST
२४ तास पुरेशी सुरक्षा आणि ‘वॉर रूम’; विमानांचा विलंब टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मंगळवारी विमानतळांवरील अतिरिक्त सुविधांबाबत विमानतळे तसेच विमान कंपन्यांना अतिरिक्त सूचना दिल्या. By पीटीआयJanuary 17, 2024 05:24 IST
उत्तर भारतातील धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत; प्रचंड विलंबामुळे प्रवासी संतप्त नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्येवर चर्चा केली. By पीटीआयJanuary 17, 2024 04:49 IST
हवाई प्रवाशांचे विमान धुक्यामुळे जमिनीवरच! जाणून घ्या पुण्यातून किती अन् कोणती विमाने रद्द… देशात उत्तरेत धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रविवारपासून विमाने रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2024 00:20 IST
इंडिगो वैमानिकाला मारहाण करणारा आरोपी जात होता हनिमूनला; पत्नीसह विमानातून उतरवलं आरोपी साहिल कटारियाचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तो पत्नीसह गोव्याला हनिमूनसाठी जात होता, मात्र विमानाच्या उड्डाणाला खूप उशीर झाल्यानंतर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2024 14:58 IST
Video : विमानाला १२ तास उशीर, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी जमिनीवर बसून केलं जेवण खराब वातावरणामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गोवा-दिल्ली विमानाला मुंबईत थांबा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2024 09:50 IST
इंडिगोचे विमान तब्बल १३ तास उशिराने, संतापलेल्या प्रवाशाने थेट पायलटलाच मारला बुक्का! खळबळजनक VIDEO व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इंडिगो विमानातील कॅप्टन फ्लाईट १३ तास उशिरा असल्याची माहिती देत होता. त्याचदरम्यान, तिथे असलेल्या… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2024 11:32 IST
अन्वयार्थ: बोईंगची प्रतिमाच खिळखिळी! अमेरिकेत गेल्या आठवडय़ात अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा एक दरवाजा १६ हजार फूट उंचीवर निखळल्यामुळे या विमानाला तातडीने जवळच्याच विमानतळावर उतरावे लागले. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 04:02 IST
Viral video : याला म्हणतात जुगाड! पाहा तासंतास फोन पाहण्यासाठी तरुणीने वापरलेली ‘ही’ भन्नाट युक्ती…. तासंतास फोनवर व्हिडीओ पाहण्यासाठी तरुणीने वापरलेल्या ‘हॅक’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJanuary 14, 2024 23:37 IST
एअर इंडियाने नवीन विमान घेतले, पहिल्या लँडिंगसाठी केली “या” विमानतळाची निवड; कारण… ‘एअर इंडिया’ने अलिकडे जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमान खरेदी कराराला अंतिम स्वरूप दिले. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 15:35 IST
“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
Anjali Damania: “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांचा…”, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ; व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा