Viral video : याला म्हणतात जुगाड! पाहा तासंतास फोन पाहण्यासाठी तरुणीने वापरलेली ‘ही’ भन्नाट युक्ती…. तासंतास फोनवर व्हिडीओ पाहण्यासाठी तरुणीने वापरलेल्या ‘हॅक’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJanuary 14, 2024 23:37 IST
एअर इंडियाने नवीन विमान घेतले, पहिल्या लँडिंगसाठी केली “या” विमानतळाची निवड; कारण… ‘एअर इंडिया’ने अलिकडे जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमान खरेदी कराराला अंतिम स्वरूप दिले. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 15:35 IST
विश्लेषण: बोईंगच्या ‘७३७ मॅक्स ९’मुळे हवाई संकट? बोईंगबाबत असे वारंवार का घडते? बोईंगच्या विमानांचे झालेले अपघात आणि बिघाड हे मुद्दे या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. हे विमान कितपत सुरक्षित आहेत, असाही… By संजय जाधवJanuary 13, 2024 08:32 IST
उड्डाणाच्या तयारीत असलेले विमान थांबवून आरोपीला अटक महागडा मोबाइल कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 18:21 IST
नागपुरात विमानाचे ‘इमरजन्सी लॅन्डिंग’ काय घडले? यात्रेकरूच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने विमान नागपूरला उतरवण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 16:43 IST
लंडन-पुणे विमान प्रवासात अभियंत्याचे साडेसात लाखांचे दागिने लंपास- वाकडमध्ये गुन्हा संगणक अभियंत्याच्या सामानातून सात लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 20:25 IST
विमानतळ उद्घाटनानंतर अयोध्येत पोहोचलं पहिलं विमान; पायलटच्या घोषणेचा व्हिडिओ होतोय व्हायरल अयोध्यातील विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यानंतर इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून अयोध्येकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2023 17:38 IST
Video: विमानाचा मुंबई ते आसाम बाय रोड प्रवास; पुलाखाली अडकलं अन् ट्रॅफिक…! मुंबई विमानतळावरून हे विमान आसामच्या दिशेनं निघालं होतं. मात्र, वाटेत बिहारमध्ये एका पुलाखाली ते अडकलं आणि वाहतुकीचा खोळंबा झाला! By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 30, 2023 08:31 IST
‘तेजस’ लढाऊ विमानांवरील टीका अनाठायी! भारतीय हवाई दलाची क्षमतावाढ हा प्रश्न ऐरणीवर आला असताना स्वीडनकडून नवी ११४ विमाने घेण्याचा आग्रह काहींनी धरला आहे. त्याऐवजी भारतीय… By लोकसत्ता टीमDecember 27, 2023 09:17 IST
मानवी तस्करीचा संशय; ३०३ भारतीय प्रवासी असलेल्या विमानाला फ्रान्समध्ये रोखले ३०३ भारतीय प्रवाशांना दुबई ते निकाराग्वा घेऊन जाणारे विमान फ्रान्समधील विमानतळावर रोखण्यात आले आहे. मानवी तस्करी होत असल्याचा संशय फ्रान्सच्या… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2023 08:21 IST
विमान उतरवताना पायलट बाहेरचं तापमान का सांगतो? प्रवाशांसाठी हवामानाबाबतची माहिती का गरजेची असते? प्रीमियम स्टोरी विमान प्रवास करताना अनेकांना प्रश्न पडला असेल की, पायलट विमान लँड करताना बाहेरच्या हवामानाची माहिती का देत असेल? By अक्षय चोरगेUpdated: December 24, 2023 12:04 IST
दिवाळखोर ‘गो फर्स्ट’च्या खरेदीसाठी स्पाइसजेट इच्छुक वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ (पूर्वीची ‘गो एअर’) खरेदी करण्यास स्पाइसजेटने मंगळवारी स्वारस्य दाखविले आहे. By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 02:37 IST
Anaya Bangar: लिंगबदल केल्यानंतर क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीचा धक्कादायक दावा; अनाया बांगर म्हणाली, “क्रिकेटपटू मला नग्न फोटो…”
Indian Man : “प्रामाणिकपणाचं फळ! माझा व्हिसा ४० सेकंदात नाकारला आणि अमेरिकेला…”; भारतीय नागरिकाची पोस्ट चर्चेत
Shukra Gochar 2025 : पुढचे ४५ दिवस ‘या’ पाच राशींसाठी असणार राजयोग समान, शुक्राच्या कृपेने होईल मालामाल, अपार धन संपत्ती अन् पैसा वाढणार
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
संमेलनाच्या निमंत्रकपदाचा मान साताऱ्याला द्यावा, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साहित्य महामंडळाकडे मागणी