Page 10 of विमानतळ News
सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवाशी असलेल्या तीन…
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले होते. या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनने…
जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (सीएसएमआयए) गुरुवारी विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल – दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण…
नागपूर शहरात गुरूवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाचा फटका नागपूर येथून सकाळी नाशिक आणि पुण्याकडे जाणाऱ्या विमानांना बसला.
मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली होती.
विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा ईमेल येताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथक (डॉग स्वॉड) विमानतळावर तैनात करण्यात आले.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत पुणे देशात नवव्या स्थानी आहे, मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत पुण्याचा पहिला १० विमानतळांमध्येही समावेश नाही.
पुणे विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात ९५ लाखांहून अधिक प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. यात ९३ लाखांहून अधिक प्रवाशांनी देशांर्तगत आणि…
मुंबई विमानतळावर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये प्रवासी संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
दुबईतील मुसळधार पावसामुळे तेथील विमानतळावर पाणी साचून विमानसेवा विस्कळीत झाली.