Page 13 of विमानतळ News
एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-विमानतळ-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस २ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.
दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले.
DGCA या कारवाईची माहिती एक पत्रक काढून दिली आहे.
अनेक विमानांना काही तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यातच पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
विमानतळाच्या आवारातून गडबडीत बाहेर पडण्याच्या तयारीत प्रवासी होता. कस्टमच्या पथकाने प्रवाशाच्या हालचाली टिपल्या.
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या चालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मंत्र्यांच्या गाडीसह अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांनी वैमानिकांच्या पाळयांची हाताळणी अयोग्य पद्धतीने केल्यावरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी साहिल कटारियाचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तो पत्नीसह गोव्याला हनिमूनसाठी जात होता, मात्र विमानाच्या उड्डाणाला खूप उशीर झाल्यानंतर…
खराब वातावरणामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गोवा-दिल्ली विमानाला मुंबईत थांबा…
भिडे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ब्रिटिश एअरबेजला उद्देशून म्हटलं आहे की, तुम्ही लोकांची फसवणूक, भेदभाव किंवा वर्णद्वेष करता का?
पंतप्रधानांकडून विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता मिळेल अशी अपेक्षा येथील भूमीपुत्रांना होती. प्रत्यक्षात पंतप्रधानांकडून दि.बा यांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही.
पारपत्र विभाग व इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.