Page 8 of विमानतळ News
पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल उद्घाटनानंतर तब्बल चार महिने कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या नव्या टर्मिनलच्या व्यवस्थेचा आणि सज्जतेचा केंद्रीय नागरी…
जयपूर विमानतळावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत विमानतळ प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे.
मुंबईहून येणारी विदर्भ एक्सप्रेस आज तब्बल १२ तास आणि दुरान्तो एक्सप्रेस चार तास विलंबाने नागपुरात पोहचली.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ( सीआयएसएफ) जवानांच्या नियुक्तीनंतर आता तांत्रिक…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पायी चालून आंदोलन करणा-यांना पोलीसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर रोखले.
मोदी यांनी भारतात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर मोठ्या संख्येने विमानतळे उभारण्याचा निर्धार केला आहे
मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावरील प्रवाशांच्या पिकअप-ड्रॉप पॉईंटवरील छताचा एक भाग कोसळला आहे.
पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत नवे टर्मिनल साकारले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ येथील छत मुसळधार पावसामुळे कोसळले. त्यामुळे टर्मिनल १ चे काम काही काळ बंद ठेवण्यात आले आहे.
भारतात बेकायदेशिररित्या पारपत्र तयार करून कुवेतमध्ये ११ वर्षे नोकरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.
पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या ऑबस्टॅकल लिमिटेशन सरफेसेस (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली.
विमानतळाचे संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी हवाई दलाला सूचना कराव्यात, अशी विनंती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना…