Page 9 of विमानतळ News
खंडणीच्या गुन्ह्यात गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या आरोपीने मुंबई विमानतळावरून पलायन केल्याची घटना घडली.
पुणे विमानतळावरील ‘पार्किंग बे’मध्ये एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान एक महिन्यांपासून उभे आहे. या विमानामुळे विमानतळावरील सेवेत अडचणी येत आहेत.
मागील दोन वर्षांपासून पनवेल व उरण येथील विविध राजकीय पक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्त या लढ्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. तरी…
मुंबई आणि नवी दिल्ली हे देशातील सर्वांत व्यग्र विमानतळ आहे. येथे दिवसभरात हजारभर लँडिंग आणि टेक-ऑफ होतात. सरासरी एका तासाला…
मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची DGCA नं दखल घेतली असून संबंधित ATC कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
पुणे विमातळावर शुक्रवारी सकाळी विमानांचा मार्ग काही काळ पक्ष्यांनी रोखून धरला.
जुहू परिसरात प्रामुख्याने म्हाडाने विकसित केलेला अभिन्यास (लेआऊट) असून आतापर्यंत विमानतळ प्राधिकरणाने ५७ मीटर उंचीच्या (१६ मजली) इमारतींना परवानगी दिली…
चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर मुंबई विमानतळावर अलर्ट जारी करण्यात…
नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रातील (नैना) बेकायदा महाकाय फलक जाहिरात कंपन्यांना हटवावेच लागणार आहेत.
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
आघाडीची हवाई वाहतूक कंपनी इंडिगोचा नफा मार्चअखेर तिमाहीत दुपटीने वाढत १,८९४.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त न करताच विमानतळ प्राधिकरणाने या कामाच्या निमित्ताने विमानांचे वेळापत्रक बदलले.