air india
मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानानं धावपट्टीवरच घेतला पेट, पाहा VIDEO

मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

air india
विश्लेषण : एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार आणखी ३० विमानं, जाणून घ्या हवाई वाहतुकीत काय बदल होणार?

२५ नॅरो बॉडी आणि पाच वाइड-बॉडी असेली विमाने भाडेतत्वावर आणली जाणार आहेत.

Nagpur airport development issue is still pending
नागपूर विमानतळाचे भिजत घोंगडे, विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित

‘एमएडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोमवारी राज्यातील विमानतळाच्या भूमिअधिग्रहण, मिहान प्रकल्प बाबत आढावा घेतला.

Merchant Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia
कोल्हापूर विमानतळ: नवीन टर्मिनल इमारतीचे काम मार्च अखेर पूर्ण करा-केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर विमानतळ येथे विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली,

luftansa airline
विश्लेषण : एकाच दिवशी तब्बल ८२१ विमान उड्डाणे रद्द, १ लाख ३० हजार प्रवाशांना फटका; नेमकं ‘लुफ्तान्सा’ एअरलाईन्सला झालं तरी काय?

‘लुफ्तान्सा’ एअरलाइन्सच्या विमानांची उड्डाणे रद्द झाल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी शुक्रवारी आंदोलन केले होते

SpiceJet emergency landing In Karachi
Spicejet Flight: दिल्ली-नाशिक विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड, अर्ध्या हवाई मार्गातून परतलं विमान

१९ जून ते ५ जुलै या कालावधीत स्पाईसजेटच्या विमानांमध्ये आठ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले होते

navi mumbai airport
विमानतळाआधीच परिसरात इमारती उभ्या राहणे हे मनोरंजक ; प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ परिसरात बांधकामांना परवानगी देण्यावरून न्यायालयाचा टोला

नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींसाठी उंचीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत का? अशी विचारणा न्यायालयाने केली होती.

airport
नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींसाठी उंचीचे नियम शिथिल ? ; एएआयला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नियमापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिल्याची दखल

संबंधित बातम्या