airport
नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींसाठी उंचीचे नियम शिथिल ? ; एएआयला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नियमापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिल्याची दखल

airoplane
विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन : ४८ पैकी २२ इमारतींच्या नियमबाह्य मजल्यांवर आधीच कारवाई

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सरकारी वकील मनीष पाबळे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

Bobby Kataria: विमानात धुम्रपान केल्याप्रकरणी सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियावर गुन्हा दाखल, सात महिन्यांनंतर पोलिसांची कारवाई

बायोपिकच्या शूटिंगदरम्यान डमी विमानात धुम्रपान केल्याची बॉबी कटारियाची सारवासारव

DigiYatra
विश्लेषण : आता विमानतळावरील चेक इनच्या मोठ्या रांगेतून होणार प्रवाशांची सुटका; ‘डिजी यात्रे’मुळे वाचणार वेळ, पण कसा घ्या जाणून प्रीमियम स्टोरी

वाराणसी आणि बेंगळुरू विमानतळावर डिजी यात्रा सुविधा सुरु करण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद…

‘त्या’ संदेशावरुन मंगळुरू-मुंबई विमानाचे रखडले सहा तास उड्डाण, घातपाताच्या संशयावरुन विमानाची कसून तपासणी

गमतीतून सुरू झालेल्या या प्रकाराचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला

indigo go first car accident
विमानतळावरील विचित्र अपघात टळला, कार आली थेट विमानाच्या खाली

काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इंडिगो विमान वाहतूक कंपनीने हैदराबादला जाणारे आपले विमान कराचीकडे वळवले.

airport
मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन, ४८ इमारतींवरील कारवाई अटळ

पाडकाम कारवाई करण्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

MiG-21 Fighter Aircraft Crashed in Rajasthan News
MiG-21 Fighter Aircraft Crashed : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू

MiG-21 Fighter Aircraft Crashed in Rajasthan’s Barmer : राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली…

dgca new rule
विश्लेषण : दिव्यांग व्यक्तींच्या हवाई प्रवास नियमावलीत बदल, DGCAचे नवे नियम काय?

दिव्यांग मुलाला हवाई प्रवास नाकारल्यानंतर इंडिगो या विमान वाहतूक कंपनीवर देशभरातून टीका करण्यात आली.

संबंधित बातम्या