एअरटेल

भारती एअरटेल लिमिटेह ही भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा पुरवणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार १८ देशांमध्ये झाला आहे. सध्या एअरटेल 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहेत. तसेच देशातील काही ठराविक शहरांमध्ये ग्राहक एअरटेल 5G नेटवर्कचा वापर करु शकतात. १९७६ मध्ये सुनील भारती मित्तल यांनी भारती एंटरप्राईजेसची स्थापना केली. १९८४ मध्ये सुनील यांनी पुश-बटन फोन्सचा व्यवसाय सुरु केला. सिंगापूरच्या सिंगटेल कंपनीकडून ते फोन्सची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करु लागले. पुढे १९९० च्या आसपास भारती एंटरप्राइजेसने मोबाईल निर्मिती व्यवसायामध्ये प्रवेश केला. १९९२ मध्ये भारतामध्ये मोबाइल फोन नेटवर्कसाठीच्या परवान्यांचा लिलाव करण्यात आला होता. तेव्हा विवेंडी या फ्रेंच टेलिकॉम समूहासह करार करुन सुनील मित्तल यांनी टेलिकॉम नेटवर्कचा परवाना मिळवला. टेलिकॉम व्यवसायाला भविष्यामध्ये मोठी मागणी असणार आहे हे त्यांनी ओळखले होते. १९९४ मध्ये मित्तल यांच्या सर्व योजनांना सरकारने मंजूरी दिली. जुलै १९९५ मध्ये दिल्ली शहरात सर्वप्रथम एअरटेल सेवा सुरु झाली. सध्या एअरटेल हे भारतातील दुसऱ्या क्रंमाकाची टेलिकॉम नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी आहे.Read More
Airtel tariffs hikes, Airtel increases tariffs
Airtel Announces Mobile Tariff Hike: जिओ मागोमाग एअरटेलचीही मोबाइल सेवा महागली! २८ दिवस ते एक वर्षाच्या प्लॅन्ससाठी ‘असे’ आहेत नवे दर

Airtel has announced a price hike across all its prepaid and postpaid plans: आता जिओ मागोमाग एअरटेल ग्राहकांचाही खिशाला कात्री…

Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

एन्टरटेन्मेंट एक्स्ट्राव्हॅगेन्झा : एअरटेल एक्सट्रीम फायबर घेऊन आलं आहे मनोरंजनाचं जग थेट तुमच्या बोटांवर नाचवण्यासाठी.

8325 crore from Airtel to the Modi government at the Centre
‘एअरटेल’कडून केंद्रातील मोदी सरकारला ८,३२५ कोटी प्रीमियम स्टोरी

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एअरटेलने वर्ष २०१५ मध्ये विकत घेतलेल्या ध्वनिलहरी परवान्यापोटी थकीत दायित्वे पूर्ण करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला मुदतपूर्व ८,३२५…

Airtel and Jio's prepaid plans with free Netflix subscription
युजर्सची मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये मोफत मिळतंय Netflix सबस्क्रिप्शन, लगेच पाहा जिओ एअरटेलचे ‘हे’ भन्नाट आॅफर

मोबाईलच्या रिचार्जसॊबत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत हवंय? मग एअरटेल आणि जिओच्या मोबाईल रिचार्जसोबत मिळणाऱ्या मोफत व्हिडीओ स्ट्रीमिंगचे काय प्लॅन्स आहेत पाहा.

airtel 5 g plan
जुने ट्वीट्स, नवा आनंद! २०११ वर्ल्डकपची जादू एअरटेल पुन्हा घेऊन आलंय तेव्हाच्या काही भन्नाट ट्वीट्समधून!

एअरटेलच्या साथीने २०११ वर्ल्डकपच्या आठवणी पुन्हा ताज्या करा!

Jio Airtel VI cheapest Recharge
४०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा Jio, Airtel, VI चे ८४ दिवसांचे अनलिमिटेड कॉलिंग-इंटरनेट पॅक्स

देशातल्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ८४ दिवसांची वैधता असणाऱ्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्सची माहिती एकाच क्लिकवर.

airtel 649 and 899 rs innternational roming plans for users
आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये वापरण्यासाठी Airtel कडे आहेत ‘हे’ दोन रोमिंग प्लॅन्स, फायदे एकदा बघाच

भारती एअरटेल ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.

Icc mens world cup 2023
क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! एअरटेलने लॉन्च केले ‘हे’ चार प्लॅन्स, जाणून घ्या

ICC Cricket World Cup 2023: भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे.

संबंधित बातम्या