Page 10 of एअरटेल News
एअरटेल कंपनीने लॉग टर्म वार्षिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वर्षभर अनेक फायदे मिळतील.
एअरटेलचे हे सर्वात स्वस्त डेटा आणि रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत उत्तम फायदे मिळत आहेत.
कंपनीच्या अशा ५ सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती जाणून घ्या, जे तुम्हाला २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील.
बीएसएनएलचे (BSNL) प्रीपेड प्लॅन खूप पसंत केले जात आहेत.
रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या दररोज २ जीबी डेटा देतात. जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या प्लॅनमध्ये काय खास आहे?
बीएसएनएलच्या कमी किमतीच्या प्लानने Airtel, Jio आणि Vi टाकलं मागे; ९० दिवसांचा अवधी २ जीबी डेटा मिळवा
भारत संचार निगम लिमिटेडने त्याच्या काही प्रीपेड प्लानसह ऑफर दिली आहे.
व्होडाफोन आयडिया, एअरटेल,बीएसएनएल आणि जिओचा पसंतीचा क्रमांक कसा मिळवू शकता? वाचा
एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियाने ६६६ रुपयांचा मिड रेंज प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी आणला आहे.