ऐश्वर्या राय बच्चन News

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan dance on Kajra Re song with daughter aaradhya video goes viral on social media
Video: चुलत भावाच्या लग्नात ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनचा ‘कजरा रे’ गाण्यावर जबरदस्त डान्स; लेकही होती सोबतीला, पाहा व्हिडीओ

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनच्या लग्नातील डान्स व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष, चाहत्यांना मिळाला दिलासा

Aishwarya Rai and Abhishek Bachchan attend her cousin wedding with Aaradhya Photos and video viral
Video: चुलत भावाच्या लग्नात ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन दिसले एकत्र, लेकीबरोबर पोज देतानाचा व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय-बच्चन व अभिषेक बच्चनला एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, “आता घटस्फोटाच्या चर्चा…”

aishwarya rai and vivek oberoi never dated each other
“सगळं Fake होतं…”, ऐश्वर्या राय अन् विवेक ओबेरॉय कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते, सलमानचा उल्लेख करत ज्येष्ठ पत्रकार म्हणाले…

ऐश्वर्या राय अन् विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल ज्येष्ठ पत्रकाराचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

Abhishek Bachchan jokes about Aishwarya Rai I want to talk calls
अर्जुन कपूरने अभिषेक बच्चनला विचारला ‘तो’ प्रश्न, अभिनेता पत्नी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणाला…

Abhishek Bachchan Aishwarya Rai : अर्जुन कपूरने अभिषेकला विचारला ‘तो’ प्रश्न, अभिनेता पत्नी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणाला…

salman khan and aishwarya rai relationship
“सलमानला ऐश्वर्याशी लग्न करायचं होतं…”, ब्रेकअपसाठी ‘ती’ रात्र ठरली कारणीभूत, अभिनेत्रीच्या आई-वडिलांचा का होता विरोध?

सलमान खान व ऐश्वर्या रायच्या नात्याबद्दल ज्येष्ठ सिनेपत्रकाराचा खुलासा, सांगितलं ब्रेकअपचं कारण…

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ सोडणार का? सासऱ्यांच्यी जागा सून घेणार? प्रसिद्ध अभिनेता, क्रिकेटरची लागू शकते वर्णी

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्यानंतर ‘कौन बनेगा करोडपती’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी कोण सांभाळणार?

Aishwarya Rai duplicate from Pakistan Kanwal Cheema
पाकिस्तानची ‘ऐश्वर्या राय’! २०० बिलियन डॉलर्सची कंपनी सोडली अन्…; भारतीय अभिनेत्रीशी तुलनेबाबत म्हणते…

Aishwarya Rai Duplicate from Pakistan : हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसणारी ही महिला काय करते? जाणून घ्या

aishwarya rai nimrat kaur abhishek bachchan
ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकसाठी केली पोस्ट, चाहते निम्रत कौरचा उल्लेख करत म्हणाले…

Aishwarya Rai Bachchan : “घटस्फोटाबद्दल बोलणारे कुठे गेले?” चाहत्यांनी ऐश्वर्या रायच्या पोस्टवर केल्या कमेंट्स

Aishwarya Rai Bachchan special post for husband abhishek bachchan
ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पती अभिषेक बच्चनसाठी केली खास पोस्ट, कॅप्शनमध्ये म्हणाली…

Aishwarya Rai Bachchan post for Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने शेअर केलेला पतीचा फोटो पाहिलात का?

ताज्या बातम्या