Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan: अनंत अंबानीच्या लग्नातील ‘त्या’ फोटो अन् व्हिडीओने ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या चर्चेला दिला पूर्णविराम!
ऐश्वर्या राय अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला बच्चन कुटुंबासोबत न आल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. ऐश्वर्याच्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत…