अजय देवगण News

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
Stree2
श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ ते माधुरी दीक्षितचा ‘भूल भुलैया ३’; जाणून घ्या २०२४ मधील हिंदी टॉप ५ चित्रपटांची यादी

Top 5 Hindi Movies 2024 : २०२४ मध्ये कोणते हिंदी चित्रपट ठरले लोकप्रिय? घ्या जाणून….

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने १६ दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला?…

Singham Again Box Office Collection Day 5
‘सिंघम अगेन’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, या मल्टिस्टारर सिनेमाचं एकूण बजेट किती? जाणून घ्या…

Singham Again Box Office Collection Day 5 : ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने आतापर्यंत जमावला ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला

bhushan kumar met ajay devgn avoid clash their movies
‘भूल भुलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेनची’ टक्कर टाळण्यासाठी भूषण कुमार यांनी घेतली होती अजय देवगणची भेट, पण…

Bhool Bhulaiyaa 3 and Singham Again clash : टी सिरीजचे प्रमुख भूषण कुमार यांनी ‘भूल भुलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेन’…

Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 movie second day collection
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : दुसऱ्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडला भारी, तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई करणार अजय देवगणचा चित्रपट

Singham Again And Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 2 : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ चित्रपटाने दुसऱ्या…

bhul bhulaiyya 3 singham again banned in saudi arabia
‘या’ देशाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनावर घातली बंदी, कारणं नेमकी काय? वाचा

अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ आणि कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ वर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या

ताज्या बातम्या