Page 16 of अजय देवगण News
केरळच्या सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अजय देवगणचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
अक्षयने व्हिडीओ शेअर करत ही चेतावनी दिली आहे.
‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’मध्ये अजय देवगणने वडिलांची आठवण काढली आणि यावेळी त्याने अनेक अनुभवही शेअर केले.
५ नोव्हेंबर रोजी ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘मैदान’
अक्षयने शेअर केलेल्या फोटोत रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहे.