Page 2 of अजय देवगण News

singham again trailer launch ranveer singh talk about daughter
Video : “आमची बेबी सिम्बाही करणार चित्रपटात पदार्पण”, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहचं लेकीबद्दल वक्तव्य

आई-बाबा झाल्यानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ‘सिंघम अगेन’मधून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

singham again trailer
Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?

Singham Again Trailer: आला रे आला ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर आला! रोहित शेट्टीच्या चित्रपटात बॉलीवूडकरांची मांदियाळी

Vijay Raaz Ajay Devgn controversy over Son of Sardaar 2
“अजय देवगणला अभिवादन न केल्याने चित्रपटातून काढलं,” अभिनेत्याचा मोठा दावा; निर्माते म्हणाले, “मोठ्या खोल्या, व्हॅनिटी व्हॅन…”

Vijay Raaz Controversy over Son of Sardaar 2 : चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजय राज उद्धटपणे वागायचे असा दावा केला.

Son Of Sardaar 2
‘सन ऑफ सरदार’च्या सिक्वेलमध्ये सोनाक्षीच्या जागी दिसणार ‘ही’ अभिनेत्री! अजय देवगणने शेअर केला शूटिंगचा व्हिडीओ

‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती अजय देवगनने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

Auron Mein Kahan Dum Tha box office collection
अजय देवगण आणि तब्बूच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ! ‘औरो में कहां दम था’ने सोमवारी केली फक्त इतकीच कमाई

Box Office Collection: ‘औरो में कहां दम था’ हा चित्रपट सोमवारी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

Auron Mein Kahan Dum Tha box office collection
अजय देवगण-तब्बूच्या ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई, ‘इतक्या’ कोटींचा जमवला गल्ला

Auron Mein Kahan Dum Tha : ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाने दोन दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला? जाणून घ्या…

Ajay Devgan And Tabbu
अजय देवगणमुळे तब्बूला खावा लागायचा वीरू देवगण यांचा ओरडा, तिनेच सांगितला किस्सा; म्हणाली, “त्याच्या वडिलांपासून…”

तब्बूने विजयपथ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आठवण सांगताना अजय देवगणमुळे तिला बोलणी खावी लागायची, असे म्हटले आहे.

ajay devgn recalls how he got mahesh bhatt zakhm film
अंघोळ करताना फोन, ३ सेकंदात दिला होकार अन्…; अजय देवगणला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, म्हणाला…

Ajay Devgn : अजय देवगणने सांगितला १९९८चा खास किस्सा, महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार

ताज्या बातम्या