AJINKYA RAHANE
केकेआरला मोठा धक्का! अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर

अजिंक्य रहाणे बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये चार आठवडे राहणार असल्याची शक्यता वर्तविली जातेय.

Rahane in Dombivli
अजिंक्य रहाणे डोंबिवलीतील त्याच्या शाळेत येऊन गेला, कोणाला पत्ताही नाही लागला; Video पोस्ट केल्यानंतर…

अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो डोंबिवलीमध्ये येऊन गेल्याचं अनेकांना समजलं.

Rahane
“बऱ्याच वर्षांपासून मनात होतं की डोंबिवली…”; अजिंक्य रहाणेने पोस्ट केला खास Video

अजिंक्य रहाणेने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्यात.

आगामी श्रीलंका सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, टेस्टसाठी रोहित शर्मा कर्णधार, रहाणे-पुजाराला डच्चू

श्रीलंका टीम दोन टेस्ट सामने आणि टी-२० अशा दोन सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येत आहे, यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे

विश्लेषण : ‘ऑस्ट्रेलियात निर्णय माझे, श्रेय दुसऱ्याचे’, अजिंक्य रहाणेचा रोख कोणाकडे?

कसोटीपटू आणि माजी कर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ताज्या विधानामुळे नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

Vikram Rathour on Ajinkya Rahane
IND vs SA: “आम्ही आणखी एक संधी देऊ…”; तिसऱ्या कसोटीतील रहाणेच्या खेळीनंतर भारतीय प्रशिक्षकांची भूमिका

जोहान्सबर्ग कसोटीत अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही

IND vs SA Ajinkya Rahane
IND vs SA : अजिंक्य रहाणे संघाबाहेर असेल तर त्याच्या करिअरसाठी चांगले लक्षण नाही; माजी क्रिकेटपटूचे मत

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

Rohit sharma set to replace Ajinkya Rahane as Test team vice captain
ऐकलं का..! एक मुंबईकर दुसऱ्या मुंबईकराला देणार धक्का; BCCI रोहितबाबत ‘मोठा’ निर्णय घेण्याच्या तयारीत!

टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. भारताच्या या दौऱ्याबाबत एक बैठक होणार आहे.

ind vs nz rahul dravid gave big statement about ajinkya rahanes form
IND vs NZ : अजिंक्य रहाणेची टीम इंडियातून हकालपट्टी?; राहुल द्रविड म्हणतो, ‘‘तो लवकरच…”

मागील काही सामन्यांपासून अजिंक्य त्याच्या लयीत नाही. कानपूर कसोटीतही तो फ्लॉप ठरला. यानंतर तो संघाबाहेर जाणार, अशा चर्चा समोर आल्या.

netizens trolls cheteshwar pujara and ajinkya rahane after failed in both innings
IND vs NZ : ‘‘अच्छा तो हम चलते है…”, रहाणे-पुजारा पुन्हा फ्लॉप; नेटकऱ्यांनी दिला ‘असा’ निरोप!

कानपूर कसोटीच्या दोन्ही डावात रहाणे आणि पुजारा जास्त धावा जमवण्यात अपयशी ठरले.

Ajinkya rahane confirmed that Shreyas Iyer will make test debut against new zealand
ठरलं..! कॅप्टन रहाणेची घोषणा; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ‘या’ मुंबईकर खेळाडूचे पदार्पण

उद्या २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या