अजित आगरकर

अजित भालचंद्र आगरकर (Ajit Agarkar)हे भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आहेत. ते ४ जुलै २०२३ पासून ते बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्हीही फॉरमॅटमध्ये २०० पेक्षा जास्त अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.१९९९, २००३ आणि २००७ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये त्यांचा समावेश होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या संघामध्येही अजित आगरकर होते.


अजित आगरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९७६ रोजी मुंबईत झाला. फार लहानपणी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवत होते. आचरेकर सरांच्या सांगण्यावरुन अजित आगरकर यांना राजा शिवाजी विद्यालयातून शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेतला. शाळेमध्ये असताना अजित शिवाजी पार्क मैदानामध्ये सराव करत असत. याच काळात थोडी फार गोलंदाजी करु शकणार फलंदाज म्हणून ते विकसित झाले. पुढे वयवर्ष १५ असताना त्यांना अंडर-१६ आंतर शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायची संघी मिळाली. तेव्ह त्यांनी तिहेरी शतक झळकावले. मुंबईच्या संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण तेव्हा संघात एका गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे अजित आगरकर यांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. शालेय स्तरावरील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबईच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनले.


त्यांनी ७ ऑक्टोबर १९९८ रोजी अजित आगरकर यांनी पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या विरुद्ध टी-२० सामन्याच्या भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी २६ आंतराराष्ट्रीय कसोटी सामने, १९१ एकदिवसीय सामने खेळले. या कसोटी फॉरमॅटमध्ये त्यांनी ५७१ धावा केल्या तर वनडे फॉरमॅटमध्ये १,२६९ धावा केल्या. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्यांनी कसोटी सामन्यात ५८ गडी बाद केले, तर एकदिवसीय सामन्यामध्ये २८८ गडी बाद केले. गोलंदाजी-फलंदाजीसह ते क्षेत्ररक्षणामध्येही तरबेज होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये २१ चेंडूमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकर यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांनी सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा आणि १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. १९९९-२००० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आगरकर यांनी आगळा-वेगळा विक्रम केला होता. या दौऱ्यामध्ये ते सलग पाच वेळा शून्यावर बाद झाले. या विक्रमामुळे त्यांना बॉम्बे डक हे नाव पडले.


Read More
Rohit Sharma and Ajit Agarkar conversation caught press conference mic ahead Champions Trophy 2025
Rohit Sharma : ‘मला यानंतर तास दीड तास बसावं लागेल ते फॅमिलीचं बोलायला. सगळे मलाच विचारतायेत’; रोहित माईकचं विसरला, आगरकरांना काय म्हणाला?

Rohit Sharma Video Viral : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. हा संघ जाहीर करण्याआधी रोहित-आगरकर यांच्या…

Gus Atkinson Hits First Century at No 8 and Broke Ajit Agarkar Record
Gus Atkinson Century: इंग्लंडच्या गस अ‍ॅटकिन्सने अजित आगरकरचा कित्ता गिरवला, पहिलं शतक झळकावत मोडला २२ वर्षे जुना विक्रम

Gus Atkinson Century: लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गस अ‍ॅटकिंग्सने तुफानी शैलीत फलंदाजी करताना शतक झळकावले.

Rohit Sharma Names 3 Pillars of Team India Rahul Dravid Jay Shah and Ajit Agarkar
Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

Rohit Sharma on 3 Pillars of India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जूनच्या अखेरीस टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता या…

Ajit Agarkar on Ravindra Jadeja
IND vs SL : रवींद्र जडेजाला टीम इंडियातून का देण्यात आला डच्चू? अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं कारण

India New Head Coach Gautam Gambhir First Press Conference : स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम…

Ajit Agarkar opens up on Abhishek Ruturaj
Ajit Agarkar : ‘आमचे काम फक्त…’, ऋतुराज-अभिषेकला संघातून वगळण्यावर अजित आगरकरांनी दिले स्पष्टीकरण

India New Head Coach Gautam Gambhir First Press Conference: श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांची निवड न…

Ajit Agarkar on Hardik Pandya
Ajit Agarkar : हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादव का झाला टीम इंडियाचा कर्णधार; अजित आगरकर यांनी स्पष्टच सांगितलं कारण

Gautam Gambhir Press Conference : भारतीय निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित…

Dravid and Agarkar paying their respects to the father of the Indian constitution
राहुल द्रविड, अजित आगरकर यांची बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेत आदरांजली

कोलंबिया विद्यापीठ या ठिकाणी जाऊन राहुल द्रविड आणि अजित आगरकर या दोघांंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

Rohit Sharma and Ajit Agarkar on Hardik Pandya Selection
T20 World Cup : हार्दिक पंड्याला संघात घेण्यास रोहित शर्मा, अजित आगरकर यांचा विरोध होता?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत टी२० विश्वचषकाला सामोरे जाणार आहे. तर हार्दिक पंड्याची उपकप्तान म्हणून निवड करण्यात आली आहे.

Jay Shah reveals Who made call to exclude Shreyas Iyer and Ishan Kishan from BCCI central contracts
BCCI : इशान- श्रेयसला करारातून बाहेर करण्याचा निर्णय कोणी घेतला? जय शाह यांनी केला खुलासा

BCCI Secretary Jay Shah : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठा खुलासा केला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना…

Ajit Agarkar Reveals About Rinku Singh
T20 WC 2024 : रिंकूला संघातून वगळणे सर्वात कठीण निर्णय, केएल राहुलबद्दल काय म्हणाले अजित आगरकर?

T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंच्या संघातून रिंकू सिंग आणि केएल राहुल बाहेर राहिले. यावर बीसीसीआयचे…

Ajit Agarkar's reaction to Virat's strike rate
T20 WC 2024 : विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल विचारताच हिटमॅनला आले हसू, तर अजित आगरकर म्हणाले…

Virat Kohli strike rate : आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज टीम इंडियाचा कर्णधार…

Ajit Agarkar's reaction to Hardik
T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याच्या निवडीवर अजित आगरकरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “तो जे करु शकतो त्याचा…”

Ajit Agarkar’s statement: आयपीएलमध्ये खराब कामिगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं विश्वास दाखवला आहे. हार्दिक पंड्याला टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान का…

संबंधित बातम्या