नांदेडमध्ये पुन्हा घाऊक पक्षांतर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह सुमारे अर्धा डझन नेते, पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. By संजीव कुळकर्णीJanuary 17, 2025 11:52 IST
चिंचवडमध्ये आजपासून ‘पर्पल जल्लोष’ महोत्सव, महापालिकेचा उपक्रम, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन अपंगांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने ‘पर्पल जल्लोष-दिव्यांगांचा महाउत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 08:40 IST
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती फ्रीमियम स्टोरी Ladki Bahin Yojana January Installment Date : राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 16, 2025 22:15 IST
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती Ladki Bahin Yojana January Installment Date : लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 17, 2025 16:01 IST
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान Supriya Sule Spoke On Ajit Pawar : २०२३ मध्ये राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडीनंतर पवार कुटुंबीयांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सातत्याने सुरू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 16, 2025 18:21 IST
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप Suresh Dhas : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी महत्वाची माहिती दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 16, 2025 18:43 IST
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…” Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांच्या कामाचं कौतुक करत पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 16, 2025 16:37 IST
बारामतीमधील कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार यांनी लावली हजेरी| Sharad Pawar And Ajit Pawar बारामतीमधील कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार यांनी लावली हजेरी| Sharad Pawar And Ajit Pawar 00:17By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2025 21:06 IST
Pankaja Munde: “या पवार पॅक्ड कार्यक्रमामध्ये…”; बारामतीमधील कार्यक्रमात काय म्हणाल्या पंकजा मुंडे? बारामतीमधील एका कार्यक्रम आज पवार कुटुंबाने हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमात पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. अशातच कार्यक्रमात भाषण करताना… 03:34By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2025 20:39 IST
Ajit Pawar Live: बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार Live छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बारामती येथे पार पडत आहे. या स्पर्धेमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अजित पवार हे… 35:14By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2025 20:23 IST
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 15, 2025 19:26 IST
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर? शरद पवार आणि अजित पवार हे कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी (१६ जानेवारी) बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2025 14:06 IST
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
सायलीने लग्न करून दाखवलंच! मंडपात ‘या’ रुपात घेणार एन्ट्री, प्रियाला घडवणार चांगलीच अद्दल; लग्नातील पहिला फोटो आला समोर
अभिनेत्रीने मालिकेतील जावयाशी खऱ्या आयुष्यात थाटलाय संसार, लग्नाला २० वर्षे झाली पण बाळ नाही; म्हणाली…
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
अक्षय कुमार चित्रपटातील संवाद टेलीप्रॉम्प्टरवर वाचतो, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले मान्य; म्हणाला…
‘केवायसी’ची पूर्तता नसल्याने ६० हजारांवर टांगती तलवार; हयातीचे दाखले न दिल्याने संजय गांधी योजनेतून १८ हजारांना वगळले
महेश मांजरेकर अन् रेणुका शहाणे पहिल्यांदाच एकत्र झळकणार! सोबतीला असतील ‘हे’ २ लोकप्रिय अभिनेते, पोस्टर आलं समोर