“विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर….” ; अजित पवारांचा इशारा!

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, असंही बोलून दाखवलं आहे.

Fuel Prices
चंद्रकांत पाटील म्हणतात, पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार

इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन बोलताना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी ठरवलं असून पत्रकारांसमोरच त्यांनी हे भाष्य केलंय.

ajit pawar new
मी शेतकरी, मावळ गोळीबार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला – अजित पवार

३० वर्षांच्या राजकीय जीवनात सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना त्रास दिला नाही, असं देखील बोलून दाखवलं.

sharad pawar in income tax raid
“पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण…”, कुटुंबीयांवरील छाप्यांबाबत शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया!

पवार कुटुंबीयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या पार्श्वभूमवीर शरद पवारांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

ajit pawar on chipi airport credit war
“विमानतळासाठी अनेकांचं योगदान; एकट्या-दुकट्याने…”, चिपी विमानतळाच्या श्रेयवादावर अजित पवारांचा टोला!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपी विमानतळावरून सुरू असलेल्या श्रेयवादावर टोला लगावला आहे.

NCP
अजित पवारांच्या समर्थनात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उतरले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते; वाहनांच्या लांबच लांब रांगा

उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

sharad pawar on income tax raid
“पाहुण्यांची आपल्याला चिंता नसते”, पवार कुटुंबीयांवरील छाप्यांवरून शरद पवारांचा खोचक टोला!

पवार कुटुंबीयांच्या उद्योगांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यासंदर्भात शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

income tax raid
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या छाप्यावरुन संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा; म्हणाले, “अपना टाईम…”

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय.

आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे – अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. साताऱ्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापा…

amol kolhe
“अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं असेल, तर…” – खासदार अमोल कोल्हेंचं पिंपरी वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना शरद पवारांना पंतप्रधानपदी आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केलीये.

ajit pawar on ashish shelar
“…ही त्यांची खंत आहे, म्हणून त्यांना गरळ ओकायची सवय लागलीये”, अजित पवारांचा आशिष शेलारांवर निशाणा!

महाविकासआघाडीवर घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज अशी टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या