Ajit Pawar reaction on nitesh rane
“जामीन मिळाला नाही म्हणून…”; नितेश राणे प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.

महाराष्ट्रात कर वाढणार; अजित पवारांनी दिले संकेत

केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटीच्या परताव्याच्या पोटी येणार असलेले सगळे पैसै अजून मिळालेले नाहीत असंही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar reply shopkeepers selling Corona test kits
“नोटा मोजायला कसा वेळ मिळतो…”; करोना टेस्ट किट विकणाऱ्यांचे अजित पवारांनी टोचले कान

या चाचणीत बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंदणी होत नसल्याने संसर्ग प्रसाराचा धोका वाढत असल्याचे म्हटले जात आहे

Ajit-Pawar3
“तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणूक….”; नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं.

पुण्यात ४४ गावं कोविडमुक्त, अजित पवारांकडून संपूर्ण पुणे विभागात अभियान राबवण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

नाना पाटेकर यांनी केलं अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते इमानाने गुपचूप काम….”

अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही नाना पाटेकर म्हणाले.

मी माझा शब्द मागे घेतो : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना झालेल्या चुकीबद्दल स्पष्टकरण दिलंय.

“राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही”, पुण्यात अजित पवार संतापले

पुण्यात पीएमपीएलच्या निर्णयावर बोलताना अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले.

राज्यामध्ये टाळेबंदी करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “रुग्णसंख्या वाढत आहे…”

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या करोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागणार की नाही यावर स्पष्टच भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Ajit Pawar reaction to Tukaram Supe action in TET scam
भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्राच्या ७०० तरूणांपैकी अनेकजण करोनाबाधित : अजित पवार

महाराष्ट्रातील जवळपास ७०० विद्यार्थी भरतीसाठी आसाममध्ये गेले. मात्र, या ७०० पैकी अनेक तरूण करोना बाधित आढळल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यांनी क्वारंटाईन…

bjp mocks ajit pawar on pratap sarnaik chhabayya vihang garden case
“अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही”, भाजपाचा राज्य सरकारला खोचक सवाल!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना माफ करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेवरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.

संबंधित बातम्या