अजित पवार माणसं पाहूनच वेळ देतात : अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे माणसं पाहूनच वेळ देतात, असं म्हटलं आहे.

20 Photos
महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन?; दुकानांच्या वेळांवर निर्बंध, लोकलबाबतही होणार निर्णय

करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे

“सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक”, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

“मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं…”, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत वर्चस्व, मात्र ‘या’ एका जागेवरील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी

पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम राहिलं आहे. मात्र, एका जागेवरील पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे.

“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांवर अजित पवार संतापले, म्हणाले…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले दिसले.

“५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त, यावरून…”, अजित पवारांचा गंभीर इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग आणि महाराष्ट्रातील वाढते करोना रूग्ण या पार्श्वभूमीवर गंभीर इशारा दिला…

No one should see the end of tolerance now Ajit Pawar about ST employees
“यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही,” अजित पवारांचा मोठा निर्णय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

Ajit pawar ed raids cousin jagdish kadam house pune
“एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी…”, अजित पवारांचा जिल्हा बँकेच्या हौशी उमेदवारांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करूनही होत असलेल्या निवडणुकीवर भाष्य केलंय.

displeasure of NCP leaders and workers
“काही लोकांकडून जातीयवादाचा प्रयत्न, तर कुणी पाहुणेरावळ्याचा…”, अजित पवारांचा जिल्हा बँक निवडणुकीवर निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतील राजकारणावर निशाणा साधला आहे.

ajit pawar on new restrictions new rules in maharashtra
राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी निर्बंधांविषयी भूमिका स्पष्ट केली.

narayan rane on ajit pawar
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : “…याला अक्कल म्हणतात”, अजित पवारांना नारायण राणेंचा खोचक टोला!

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचे ११ संचालक निवडून आले असून महाविकास आघाडीच्या पॅनलचे ८ उमेदवार जिंकले आहेत.

ajit pawar on oath taking with devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीबाबत विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, “मला वाटेल तेव्हा बोलेन, संपला विषय”!

देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथेबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या