Ajit Pawar reaction to Tukaram Supe action in TET scam
“अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा”, अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर अजित पवार संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर चांगलाच संताप व्यक्त केला.

Ajit Pawar
“…अरे मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा”, अजित पवार यांची अधिवेशनात राजकीय टोलेबाजी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar Narayan Rane 2
“कोण अजित पवार? मी ओळखत नाही”, नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना बघून मांजरीचा आवाज काढल्यावरून राजकारण तापू लागलं आहे.

devendra fadnavis ajit pawar
“मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे”, १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी फडणवीसांचा टोला!

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहातील सर्वच आमदारांना कानपिचक्याही दिल्या!

Ajit Pawar Narayan Rane 2
अजित पवार यांनी बालेकिल्ल्यात ‘अक्कल’ काढली, नारायण राणेंकडून घणाघाती प्रत्युत्तर, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या अक्कलेवरून केलेल्या टीकेवर घणाघाती प्रत्युत्तर दिलंय.

No one should see the end of tolerance now Ajit Pawar about ST employees
“खासदार-आमदार होणं सोपं, पण…”, अजित पवार यांचा उमेदवारांना इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवारांना सूचक इशारा दिला आहे.

“बाबांनो, ‘हे’ करायला अक्कल लागते”, नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा हल्लाबोल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात जाऊन जोरदार टोलेबाजी केलीय.

vidhansabha ajit pawar fadnvis video
Video: विधानभवनामध्येच फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रंगली काव्यात्मक जुगलबंदी

फडणवीसांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतून लगावला टोल्याला अजित पवारांनी कवितेनेच उत्तर दिलं.

ajit pawar st strike
Video: अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संताप; म्हणाले, “त्यांना महाराष्ट्रात…”

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

Ajit Pawar explanation on reducing the price of foreign liquor
“काही नुकसान झालेले नाही उलट…”; विदेशी मद्याच्या किमती कमी करण्यावरुन अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

गेल्या महिन्यात विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

No one should see the end of tolerance now Ajit Pawar about ST employees
दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय.

“आता करायचं काय?”, नवाब मलिक बोलताना आमचं ऐकत नाही म्हणत अजित पवारांची फटकेबाजी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, “नवाब मलिक कुठलंच बोलताना आमचं ऐकत नाही.”

संबंधित बातम्या