“शेतकरी जसे बैलाच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसं…”, नितीन गडकरींनी सांगितली कामं करून घेण्याची त्यांची पद्धत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पुण्यात उड्डाणपुलाचं भूमिपूजन झालं. यावेळी ते बोलत होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 12:20 IST
“नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, अजित पवारांनी भरला कंत्राटदारांना दम! पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 11:35 IST
“जर कुणाला काही तक्रार असेल तर त्यांनी…”, मुंबै बँक घोटाळा चौकशीवरून अजित पवारांचा प्रविण दरेकरांना टोला! मुंबै बँक कथित घोटाळा चौकशी प्रकरणी प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 13:33 IST
“इतके दिवस विनाकारण महाविकासआघाडीला बदनाम केलं, आता…”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 12:41 IST
“आता माझा एककलमी कार्यक्रम…”, मुंबै बँक चौकशी प्रकरणी प्रविण दरेकरांचा इशारा! मुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचे सहकार विभागाने आदेश दिले आहेत. त्यावर प्रविण दरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 11:49 IST
“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…!”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला! भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 13:45 IST
“पन्नाशीला पोहोचूनही काँग्रेस राज्यमंत्रीच ठेवतेय…”, सतेज पाटील यांच्या राज्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांना आश्चर्य! पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्या राज्यमंत्रीपदावरून काँग्रेसला टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 17:56 IST
पिंपरी-चिंचवड : “भाजपाचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत, मी त्यांना सांगतो की…”; अजित पवारांचं विधान! “…तेव्हा वॉर्ड रचना करताना नगरसेवकाला कसा त्रास होईल, हे पाहिलं जायचं.” असं देखील बोलून दाखवलं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 21:05 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले… औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 19:35 IST
“केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्यांच्या…”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं! केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करासंदर्भात नवी भूमिका घेतली जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2021 12:57 IST
…तर स्थानिक स्वराज्य संस्था महाविकाआघाडीकडे येतील – अजित पवार सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करतोय, असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2021 15:32 IST
पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले… रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार असल्याची देखील माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2021 17:52 IST
Photos: शिवाली परबचा क्रश आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधला ‘हा’ अभिनेता, खुलासा करत म्हणाली, “मी त्याला बघायला…”
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’मालिकेचा नवीन प्रोमो
BRS Ex MLA Chennamaneni Ramesh: जर्मन असूनही चार वेळा भूषविली आमदारकी; उच्च न्यायालयाकडून लाखोंचा दंड, भारतीय नागरिकत्वही झाले रद्द
9 कौलारू घरं, समुद्रकिनारे अन्…; रत्नागिरीत पोहोचल्या पिळगांवकर मायलेकी! श्रियाने शेअर केले कोकणातील सुंदर फोटो
‘मूल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची’; संविधान दिन सोहळ्यामध्ये मुर्मू यांच्याकडून प्रथम राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाचे स्मरण