Ajit Pawar Advertising
पहाटेचा शपथविधी, विरोधी घोषणा आणि अजित पवारांकडे पश्चात्तापदग्ध क्षमायाचना; चर्चेत आली ‘ती’ जाहिरात

आजच्या वृत्तपत्रामध्ये २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीनंतर घडलेल्या घटनाक्रमासंदर्भात अजित पवारांची माफी मागणारी एक जाहिरात छापण्यात आलीय

devendra fadnavis ajit pawar
वाढदिवस विशेष Video : फडणवीस अन् पवार… कट्टर प्रतिस्पर्धींचा वाढदिवस मात्र एकाच दिवशी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Ajit Pawar Birthday Special
23 Photos
वाढदिवस विशेष: सकाळच्या शपथविधीपासून लसीपर्यंत अन् गल्लीपासून दिल्लीपर्यंत… अजितदादांचे चर्चेत राहिलेले डायलॉग

अजित पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच अशी काही गाजलेली वक्तव्यं…

Supriya Sule announces NCP Jeevalag initiative
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी जीवलग” उपक्रमाची सुप्रिया सुळे यांच्याकडून घोषणा

करोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ देणार मायेचा आधार

Allow those who have taken both doses of the vaccine to walk out clear opinion to Ajit Pawar
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत

यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

Deputy CM Ajit Pawar was annoyed as there was no supply of vaccines in the state yet
जुलैमध्ये हव्या तेवढ्या लसी देतो असं कंपन्या म्हणालेल्या, आज २१ तारीख आहे मात्र…; अजित पवार वैतागले

सर्वानी पुढाकार घेतला तर ४०-५० लाख लोकांचे लसीकरण होईल पण तेवढी लस उपलब्ध झाली पाहिजे असं अजित पवार म्हणाले

Ajit Pawar was angry over the issue of illegal birthday hoardings by activists
पुण्यात वाढदिवसाचं बेकायदा होर्डिंग लावल्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापले; म्हणाले…

अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असल्याने दोन्ही पक्षातील लोकांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत

pune, hoarding, birthday hoarding, ajit pawar, devendra fadnavis, ajit pawar birthday, devendra fadnavis hording, pune city, pmc election
पुण्यात पवार Vs फडणवीस होर्डिंग वॉर : ‘विकासपुरूष’ला ‘कारभारी लयभारी’ने प्रत्युत्तर

विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवस असल्यानं पुण्यात होर्डिंग वॉर सुरू असल्याचं दिसत आहे.…

Ajit-Pawar
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देऊन माझा वाढदिवस साजरा करा – अजित पवार

सर्वांनी करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला करोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान देण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

Ajit Pawar on corona cases
Covid: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कायम राहणार – अजित पवार

करोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली

संबंधित बातम्या