पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या आवाहनाचं काय झालं? असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यात आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा निश्चय महाराष्ट्र काँग्रेसनं केला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या वास्तूच्या नुतनीकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी… काही बाबी निदर्शनास आणून देत ठेकेदाराला सुनावलं…