bjp gopichand padalkar slams deputy cm ajit pawar on pandharpur by elections
“अजितदादा म्हणाले होते, पंढरपुरात असा कोण माईचा लाल निवडून येईल…”, गोपीचंद पडळकरांचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा!

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर निवडणुकीवर ठाकरे सरकारवर परखड टीका केली आहे.

“सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशांना देण्याची गरज नव्हती, त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता”

“कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोनाग्रस्तांचं प्रमाण वाढलं”

संबंधित बातम्या