bhagat-singh-koshyari
१२ आमदार नियुक्तीचा प्रश्न निकाली लागणार?; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना १ सप्टेंबरला भेटणार आहेत.

Ajit Pawar on corona cases
Corona Vaccine : महाराष्ट्रात कधी दिले जाणार बूस्टर डोस? अजित पवारांनी सांगितलं नियोजन!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोनासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बूस्टर डोसविषयीही माहिती दिली आहे.

Ajit-Pawar3-1
“…ही तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची सूचना”, अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिला इशारा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील करोनाविषयक आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तिसऱ्या लाटेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदारांचे ३४८ कोटींचे कर्ज माफ करण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश!

कोल्हापुरात फटाके वाजवून आनंद साजरा ; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार!

raosaheb danve mocks maharashtra government
“अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं…”, रावसाहेब दानवेंची राज्यातील सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका!

भाजपा खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक टीका केली आहे.

bhagatsingh koshyari on ajit pawar 12 mlc list
१२ सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची खोचक प्रतिक्रिया! अजितदादांकडे हात करून म्हणाले…!

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू असताना राज्यपालांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar on nitin gadkari letter to cm uddhav thackeray
महामार्गांच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे? नितीन गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Ajit-Pawar-1
पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याच्या भाजपाच्या आरोपानंतर अजित पवार म्हणाले…!

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

mpsc recruitment, ajit pawar announcement, chandrakant patil, ajit pawar decision
अजित पवार शब्दाचे पक्के; आताही शब्द पाळायला हवा होता -चंद्रकांत पाटील

“खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे”, अशी टीका…

ajit pawar in kolhapur
अलमट्टी धरण, अतिक्रमण ते मोऱ्यांचा आकार… कोल्हापुरातल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांनी केल्या घोषणा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूरग्रस्त कोल्हापूरचा दौरा केला असून त्यावर उपाययोजनांचा मास्टर प्लान जाहीर केला.

Ajit-Pawar-Bhaskar-Jadhav
“कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, अजित पवार यांचा भास्कर जाधव यांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांना टोला हाणला आहे.

संबंधित बातम्या