आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का? गोपीचंद पडळकर परिवहन मंत्र्यांवर बरसले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीवर बोलताना आक्रमक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 16:30 IST
एसटी संपावर तोडगा निघणार? अजित पवार-अनिल परब शरद पवारांच्या भेटीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 15:02 IST
“शरद पवारांचं अनिल देशमुखांवर प्रेम उफाळून आलंय की…”, भाजपाला दिलेल्या इशाऱ्यावरून किरीट सोमय्यांचा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला दिलेल्या धमकीवर खोचक टोला लगावलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2021 19:13 IST
“मी पण अनेक वर्षे काम केले आहे, पण तत्वतः म्हणजे काय?”; अजित पवारांचा फडणवीसांना टोला आपले कुठे चुकले आणि कुठे कमी पडलो त्याचे आत्मपरिक्षण करा. त्यातून बोध घ्या,असेही अजित पवार म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 18:19 IST
“ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही ” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांची माहिती ; आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर प्रक्रियेने उत्तर देणार असल्याचेही सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 21:36 IST
“आम्ही २५-३० वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली”, बारामतीत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी! बारामती दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात बोलताना जुना मित्रपक्ष भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 14:31 IST
ठाकरे सरकारला मोठा धक्का… अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयावर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नोटीस By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2021 09:45 IST
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण : अखेर अजित पवारांनी सोडलं मौन, तब्बल ६४ कारखान्यांची यादीच ठेवली समोर; म्हणाले… अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 15:10 IST
पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम…! पुण्यात करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळसणात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 11:53 IST
किरीट सोमय्यांकडून ‘जरंडेश्वर’ प्रकरणी ‘ईडी’ला कागदपत्रे सादर कारखान्याच्या सभासदांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. By विश्वास पवारUpdated: October 21, 2021 21:51 IST
“विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर….” ; अजित पवारांचा इशारा! शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 15:38 IST
चंद्रकांत पाटील म्हणतात, पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन बोलताना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी ठरवलं असून पत्रकारांसमोरच त्यांनी हे भाष्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 08:57 IST
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने दिली आनंदाची बातमी! फक्त ८ तासांत केली ‘ही’ कामगिरी, जुई गडकरी म्हणाली…
Share Market Updates: गुंतवणूकदारांच्या २४ लाख कोटी रुपयांचा सहा दिवसांत चुराडा, विश्लेषक म्हणाले, “गुंतवणूकदारांना…”
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
‘घरी यायला-जायला हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याची IAS टीना डाबी यांच्याकडे अजब मागणी; कारण ऐकून बसला धक्का फ्रीमियम स्टोरी
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Saudi Arabia Road Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; ९ भारतीय नागरिकांचा मृत्यू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले..