उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात महत्त्वाचे बदल; कोल्हापूर भेट रद्द पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार दौऱ्यावर By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2021 11:19 IST
महापुराचा तडाखा : मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला… पुरग्रस्त भागांना उद्धव ठाकरे आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2021 09:46 IST
उपमुख्यमंत्री वसुली करायला बसलेला नाही; निवेदन बघून अजित पवार भडकले बारामतीत झालेल्या जनता दरबारातील प्रसंग… अजित पवारांनी तक्रार करणाऱ्याला सुनावलं… तर बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांना दिला इशारा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 25, 2021 16:52 IST
“मुख्यमंत्र्यांनाही ती सूचना अजित पवारांनीच दिली असावी”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला! भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोकणमधील अतीवृष्टीच्या परिस्थितीवरून खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 11:35 IST
पहाटेचा शपथविधी, विरोधी घोषणा आणि अजित पवारांकडे पश्चात्तापदग्ध क्षमायाचना; चर्चेत आली ‘ती’ जाहिरात आजच्या वृत्तपत्रामध्ये २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीनंतर घडलेल्या घटनाक्रमासंदर्भात अजित पवारांची माफी मागणारी एक जाहिरात छापण्यात आलीय By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2021 13:47 IST
वाढदिवस विशेष Video : फडणवीस अन् पवार… कट्टर प्रतिस्पर्धींचा वाढदिवस मात्र एकाच दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2021 09:52 IST
23 Photos वाढदिवस विशेष: सकाळच्या शपथविधीपासून लसीपर्यंत अन् गल्लीपासून दिल्लीपर्यंत… अजितदादांचे चर्चेत राहिलेले डायलॉग अजित पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच अशी काही गाजलेली वक्तव्यं… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2021 08:08 IST
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी जीवलग” उपक्रमाची सुप्रिया सुळे यांच्याकडून घोषणा करोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी सेवा दूत’ देणार मायेचा आधार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 17:57 IST
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2021 15:17 IST
जुलैमध्ये हव्या तेवढ्या लसी देतो असं कंपन्या म्हणालेल्या, आज २१ तारीख आहे मात्र…; अजित पवार वैतागले सर्वानी पुढाकार घेतला तर ४०-५० लाख लोकांचे लसीकरण होईल पण तेवढी लस उपलब्ध झाली पाहिजे असं अजित पवार म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2021 14:13 IST
फोन टॅपिंग : जबाबदार कोण?, आदेश कोणी दिले हे जनतेला कळलं पाहिजे : अजित पवार एकदम बातमी पुढं आली याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरत आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 13:40 IST
पुण्यात वाढदिवसाचं बेकायदा होर्डिंग लावल्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापले; म्हणाले… अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असल्याने दोन्ही पक्षातील लोकांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 11:38 IST
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
याला म्हणतात आईचा धाक! भर गर्दीत तरुणी कंबर हलवत करत होती डान्स; तेवढ्यात आई आली अन्…VIDEO पाहून पोट धरुन हसाल
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एका तीर्थक्षेत्रावर उगम पावलेल्या ‘या’ नदीला का म्हटलं जातं ‘दक्षिण गंगा’? जाणून घ्या…