“चंद्रकांत पाटलांना विनंती करतो, तात्काळ चौकशी करा”, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी हसन मुश्रीफांची मागणी! जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2021 22:39 IST
“लोकशाहीच काय, पूर्ण महाराष्ट्रच…”, जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी चंद्रकांत पाटलांची परखड टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात शिवसेना, राष्ट्रवादीवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2021 20:37 IST
गोपीचंद पडळकरांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कुणी जर स्वत:च…!” गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टीका केल्यावर त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 17:01 IST
सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त; अजित पवार अडचणीत येणार? जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 22:26 IST
“अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल” – चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 18:27 IST
अंबिल ओढा कारवाई : पुरावा द्या, मी पोलिसांत तक्रार करेन; सुप्रिया सुळेंची ग्वाही आंबिल ओढातील स्थानिकांचं महापालिकेसमोर आंदोलन… खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट… बिल्डरविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचं दिलं आश्वासन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 15:07 IST
पुणे महानगरपालिकेला दिलेले २०० कोटी कुठे गेले?; ED, CBI चौकशी करा : सुप्रिया सुळे “अजित पवारांकडे देखील मी या चौकशीसंदर्भात मागणी करणार आहे की, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दादा यातून निश्चित मार्ग काढेल,”… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 15:08 IST
“…मग संजय राऊतांच्या छातीत कळ का आली?” भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा खोचक सवाल! भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, त्यांना आव्हान देखील दिलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2021 20:49 IST
“…अशा गोष्टी करण्यात चंद्रकांत पाटलांचा लौकिक”, शरद पवारांचा खोचक टोला! अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2021 19:24 IST
“सरकारमधील ओबीसी नेते काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर”, गोपीचंद पडळकरांचा निशाणा ओबीसी आरक्षण रद्द असताना निवडणुका घेणाऱ्या राज्य सरकारवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2021 18:22 IST
भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी! महाराष्ट्र भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये परमबीर सिंग लेटरबॉम्बप्रकरणी अजित पवारांची सीबीआय चौकशीची मागणी करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2021 15:11 IST
अजित पवार म्हणाले, ‘रंग नाही आवडला’; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस’ साताऱ्यातील पोलीस ठाणे इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी इमारतीच्या रंगावरून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्यही केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2021 13:37 IST
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
Tanaji Sawant Son : ऋषीराज सावंत खासगी विमानाने बँकॉकला का जात होता? काय घडलं होतं? बंधू गिरीराज सावंतांनी सांगितली मोठी माहिती
होळीनंतर ‘या’ तीन राशींना लागेल श्रीमंतीचा रंग; शनिच्या कृपेने धनाने भरेल झोळी, मिळणार अपार पैसा अन् संपत्ती
भीषण अपघातातून सावरतेय बॉलीवूड अभिनेत्री; चिरलेला ओठ अन् मोडलेल्या पायाचे फोटो केले शेअर, चेहरा ओळखूही येईना
मॅगी खाताय..सावधान! २ मिनिटांची मॅगी जीवावर बेतू शकते; ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
रस्त्यावर धूरच धूर, तरुण स्कुटी घेऊन पुढे गेला अन् घडलं असं काही की…; Viral Video पाहून पोट धरून हसाल
Baghpat Accident : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मोठी दुर्घटना; धार्मिक कार्यक्रमात स्टेज कोसळून ७ जण ठार, ४० जखमी
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
AI Technology: चीनी DeepSeek मुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्ये कोलाहल; बाजार ३ टक्क्यांनी कोसळला, नेमकं घडतंय काय?