“त्यांना अकलेचे धडे मिळाले”, सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणेंचा खोचक टोला! अजित पवारांवर निशाणा? नारायण राणेंनी सिंधुदुर्गात बोलताना अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली असून त्यांचा रोख अजित पवारांच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2022 15:30 IST
“अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली” पुण्यातील कोणता आमदार किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे, असं… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2022 22:19 IST
अजित पवार माणसं पाहूनच वेळ देतात : अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे माणसं पाहूनच वेळ देतात, असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 9, 2022 21:45 IST
20 Photos महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन?; दुकानांच्या वेळांवर निर्बंध, लोकलबाबतही होणार निर्णय करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 17:17 IST
“सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक”, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 23:47 IST
“मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं…”, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत वर्चस्व, मात्र ‘या’ एका जागेवरील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम राहिलं आहे. मात्र, एका जागेवरील पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 15:30 IST
“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांवर अजित पवार संतापले, म्हणाले… राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले दिसले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 16:41 IST
“५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त, यावरून…”, अजित पवारांचा गंभीर इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग आणि महाराष्ट्रातील वाढते करोना रूग्ण या पार्श्वभूमीवर गंभीर इशारा दिला… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 3, 2022 17:53 IST
“यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही,” अजित पवारांचा मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2022 18:28 IST
“एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी…”, अजित पवारांचा जिल्हा बँकेच्या हौशी उमेदवारांना टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करूनही होत असलेल्या निवडणुकीवर भाष्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 14:51 IST
“काही लोकांकडून जातीयवादाचा प्रयत्न, तर कुणी पाहुणेरावळ्याचा…”, अजित पवारांचा जिल्हा बँक निवडणुकीवर निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतील राजकारणावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 15:09 IST
राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी निर्बंधांविषयी भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 08:22 IST
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
५ मे पासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? बुध-देवगुरूचा ‘लाभ दृष्टी योग’ घडून येताच अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला विराट कोहलीबरोबर काम करण्याचा ‘असा’ आलेला अनुभव; खुलासा करत म्हणाल्या, “त्याने स्पष्ट सांगितलं…”
Golconda Blue : ४०० कोटींच्या हिऱ्याचा पहिल्यांदाच होणार लिलाव, याचा भारताच्या राजघराण्याशी संबंध कसा? प्रीमियम स्टोरी
Pune Video : पुण्यात ही कसली अरेरावी? भर रस्त्यात वाहतूक पोलिसाची चक्क कॉलर पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल फ्रीमियम स्टोरी