अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी जीवलग” उपक्रमाची सुप्रिया सुळे यांच्याकडून घोषणा करोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी सेवा दूत’ देणार मायेचा आधार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 17:57 IST
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2021 15:17 IST
जुलैमध्ये हव्या तेवढ्या लसी देतो असं कंपन्या म्हणालेल्या, आज २१ तारीख आहे मात्र…; अजित पवार वैतागले सर्वानी पुढाकार घेतला तर ४०-५० लाख लोकांचे लसीकरण होईल पण तेवढी लस उपलब्ध झाली पाहिजे असं अजित पवार म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2021 14:13 IST
फोन टॅपिंग : जबाबदार कोण?, आदेश कोणी दिले हे जनतेला कळलं पाहिजे : अजित पवार एकदम बातमी पुढं आली याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरत आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 13:40 IST
पुण्यात वाढदिवसाचं बेकायदा होर्डिंग लावल्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापले; म्हणाले… अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असल्याने दोन्ही पक्षातील लोकांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 11:38 IST
पुण्यात पवार Vs फडणवीस होर्डिंग वॉर : ‘विकासपुरूष’ला ‘कारभारी लयभारी’ने प्रत्युत्तर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवस असल्यानं पुण्यात होर्डिंग वॉर सुरू असल्याचं दिसत आहे.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 18:21 IST
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देऊन माझा वाढदिवस साजरा करा – अजित पवार सर्वांनी करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला करोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान देण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2021 17:05 IST
करोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी गेल्यावर्षीसारखंच धोरण – अजित पवार गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 14:38 IST
Covid: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कायम राहणार – अजित पवार करोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 15:10 IST
‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा खुलासा; म्हणाले, “हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!” काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळतीसंदर्भात केलेल्या विधानावर पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 15:50 IST
नाना पटोलेंची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झालीये – भाजपा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानांमुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2021 15:11 IST
आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 09:44 IST
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी वाढणार? महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त व मेडिकल काउन्सिलला कारवाईचे आदेश
१६ एप्रिलला या ३ राशींचे नशीब चमकणार! सूर्य-शनि निर्माण करणार शक्तिशाली राजयोग, व्यवसाय-करिअरमध्ये मिळेल भरपूर लाभ
फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
Maharashtra Breaking News LIVE Updates : “मियांदाद कोणाच्या घरी बिर्याणी खायला आला होता विसरलो नाही”, आशिष शेलार यांची ठाकरे गटावर टीका
9 फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे
“घरच्या सुनेने नोकरी केली तर…”, सलील कुलकर्णींची मार्मिक पोस्ट! ‘Mrs’ अन् ‘स्थळ’ दोन्ही सिनेमे आवर्जून का पाहावेत? गायक म्हणाले…